mahila samman saving certificate 2024 marathi महिलांसाठी खास सरकारी बचत योजना अल्पावधीत मिळेल 32000 रुपये व्याज

WhatsApp Group Join Now

नवीन वर्षांमध्ये अर्थसंकल्प 2023 मध्ये अनेक महिलांना सन्मान बचत प्रमाणपत्राचे घोषणा करण्यात आलेली होती.  ही महिलांसाठी चांगली गुंतवणूक करण्याची चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे .  या योजनेमध्ये फक्त महिला गुंतवणूक करू शकतात आणि या योजनेचे सरकारचे एक उद्दिष्ट म्हणजे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे , महिलांना कामाचा योग्य मोबदला मिळविणे .  यासाठीही महिला सन्मान बचत योजना करण्यात आलेली आहे आणि ही योजना 2025 पर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे.  mahila samman saving certificate 2024 marathi 

या योजनेमध्ये कोण खाते उघडू शकेल ?  mahila samman saving certificate 2024 marathi 

भारत सरकारकडून ही योजना राबवण्यात आलेली आहे .  यामध्ये कोणत्याही वयोगटातील महिला खाते उघडू शकतात त्याचप्रमाणे या योजनेमध्ये वयोगटाची अट नाही .  तसेच मुलीही खाते उघडून शकतात . आपल्या व्यवसाय वाढीसाठी त्याचप्रमाणे  गुंतवणूक करण्याची संधी निर्माण व्हावी असा या योजनेचा उद्देश आहे, 

किती व्याज मिळणार ?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर एका वर्षात 7.5% व्याज मिळते.  तुम्हाला आणखी एक गोष्ट यासाठी माहित असायला आहे ; की आपण जे व्याज मिळते तीन महिन्याला ते तुमच्या खात्याला जोडलेले असते.  पण यामध्ये व्याज आणि मुद्दल हे मॅच्युरिटी वरच असते .  या योजनेमध्ये जर आपल्याला मॅच्युरिटी साठी कालावधी हा दोन वर्षाचा ठेवलेला आहे.  जर तुम्हाला या योजनेमध्ये जर दोन वर्षासाठी दोन लाख रुपये गुंतवले तर या योजनेमध्ये तुम्हाला साधारणतः मॅच्युरिटी कालावधी  म्हणजे दोन वर्षानंतर 2  लाख 32  हजार रुपये इतका लाभ मिळणार आहे.

टीप : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जखमी वर आधारित असते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागार यांच्याशी नक्की चर्चा करून गुंतवणूक करावे कारण आर्थिक गुंतवणुकी असते मगच आपण गुंतवणूक करावे.

Also Read  maharashtra mukhyamantri mazi ladki bahan yojana new update मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार

Leave a Comment