Mahila Samman Saving Certificate 2024 : पोस्ट ऑफिस देत आहे महिलांसाठी लक्षवेदी बचत योजना 2024

WhatsApp Group Join Now

Women scheme : आज 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! आज मी तुम्हाला महिला दिनाच्या निमित्त महिलांसाठी विशेष योजनांची माहिती देणार आहे . तर चला माहिती पाहूया आणि हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

पोस्ट ऑफिस महिलांसाठी बचत योजना घेऊन आले महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (mahila sanman bachat yojana) ही योजना पोस्टाने एप्रिल 2023 महिन्यामध्ये सुरू केली होती.

दरमहा 300 युनिट मोफत लाईट मिळविण्यासाठी ही करा कामे

 

ही महिलांसाठी लहान स्वरूपामध्ये बचत योजना आहे. (Mahila Samman Saving Certificate 2024) जेणेकरून महिलांच्या आर्थिक वाढीला चालना देणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे . महिला सन्मान बचत योजना आहे ही पोस्ट ऑफिस तसेच बँकांमध्ये आणि काही खाजगी बँकांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे महिलांनी आपल्या सोयीनुसार निवड करू शकतात.

 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate 2024) योजनेची काही ठराविक वैशिष्ट्ये

 

  • ह्या बचत योजनेमध्ये महिला किंवा अल्पवयीन मुलींना या योजनेमध्ये गुंतवणूक करता येते.
  • महिला सन्मान बचत योजना मार्च ते महिन्याचा वार्षिक व्याजदर हा 7.5% इतका आहे.
  • या योजनेत पैसे गुंतवल्यानंतर दोन वर्ष मॅच्युरिटी या योजनेमध्ये म्हणजे ही योजना परिपक्व होते.
  • या योजनेमध्ये आपल्याला खाते उघडण्यासाठी आधार पॅन इत्यादी कागदपत्र लागतात.
  • या योजनेमध्ये कमीत कमी आपल्याला 1000 रुपयांची गुंतवणूक करावी लागते आणि जास्तीत जास्त 2 लाखाची कमाल मर्यादा सुद्धा लागू करण्यात आलेले आहे.
  • जर यामध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त खाते काढायचे असेल तर कमीत कमी त्यामध्ये तीन महिन्यांचे अंतर आवश्यक आहे तरच परवानगी दिली जाते.
  • खाते सुरू केल्यानंतर आपल्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर या योजनेमधून 40% पर्यंत रक्कम काढता येते.
  • महिला सन्मान बचत योजना खाते उघडण्याच्या तारखेपासून सहा महिने पूर्ण झाल्यानंतर मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते मात्र अचानक अकाली बंद केल्यामुळे व्याज दारात वीस 200 बेसिक पॉईंट्स म्हणजे दोन टक्के पॉईंट घट होऊ शकते म्हणजेच व्याज कमी मिळते.Mahila Samman Saving Certificate 2024 
Also Read  ladki bahin yojana maharashtra bank Account बँकेत खाते नसलेल्या महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ

Leave a Comment