नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो तर पहा महिलांसाठी जाता नवनवीन योजना सध्या राज्य सरकार आणि केंद्र शासन राबवत आहे महिलांना जीवनामध्ये अडचणी सोडवण्यासाठी त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या सबल होण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य सुद्धा गरजेचे असते आज आपण महिला स्टार्टअप योजनेविषयी माहिती पाहणार आहोत
महिलांना आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळा महाविद्यालय ज्योती यांना आपला व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन करणे व आर्थिक सहाय्य करणे
महिलांना आर्थिक साह्य देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्याचा विचार शासनाचा आहे त्यामुळे राज्यातील महिलांना सुरुवातीला पाठबळ देण्यासाठी योजना राज्यामध्ये राबविण्यात येत असून त्याला नुकताच मान्यता देण्यात आली
योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये
या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्टार्ट अप साठी पाठवलेली
महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे
या योजनेतून एकूण तरतुदींपैकी 25 टक्के रक्कम राज्य शासनाने देवदारीत केलेले मागासवर्गीय महिला व आर्थिक दृष्ट्या मागास वर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे
राज्यातील महिलांना सुरुवातीला स्टार्टअप साठी त्यांच्या उलाढालीनुसार एक लाख ते जास्तीत जास्त 25 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे
या योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे हा सुद्धा या योजनेचे वैशिष्ट्य आहे
पात्रता
उद्योग आणि अंतर्गत व्यापार पुरस्कार विभाग भारत सरकारने मान्यता प्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टप्स
सदर स्टार्टर मध्ये महिला संस्थापक सह संस्थापक यांच्या किमान 51 टक्के वाटा असणे आवश्यक
महिला नेतृत्व स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असणे आवश्यक
महिला नेतृत्वातील स्टार्टअप वार्षिक दहा लाख ते एक कोटीपर्यंत असावे
या योजनेच्या लाभ घेण्यापूर्वी कोणत्या योजनेतून अनुदान प्राप्त नसावे
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे कराल?
या योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.