WhatsApp Group
Join Now
Maharashtra Mahatma Jyotirao Phule Karj Mafi List 2024 शेतकऱ्यांनी पहिले हे काम करावे तरच मिळेल 50 हजार रुपये लाभ
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहन पर लाभ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पात्र ठरल्याप्रमाणे त्यांना आधार आपले प्रामाणिककरण करण्यासाठी काही मदत देण्यात आली आहे. आधार प्रामाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांना महाआयटी यांनी सात सप्टेंबर पर्यंत आपले आधार प्रमाणीकरण करण्याविषयी सूचना देण्यात आलेला आहे.
प्रोत्साहनपर अनुदान
- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत शेतकरी यांनी जर कर्ज घेतले असेल तर ते वेळेवर परत केल्याबद्दल त्यांना वेळेवर भरल्याबद्दल प्रोत्साहन दिले जाते.
- या योजनेचा लाभ घेण्यास पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रामाणिकरण करण्याची ही शेवटची व अंतिम संधी आहे. आपले आधार प्रामाणिक करण झाल्यानंतरच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना मोबाईलवर महा आयटी मार्फत एसएमएस पाठवण्यात आलेला आहे.
- सर्व बँकांनी सुद्धा अशा पात्र झालेल्या शेतकऱ्यांना व्यक्तीच्या कळवणे आवश्यक आहे 7 सप्टेंबर नंतर आधार प्रामाणिककरणाची प्रक्रिया ही बंद करण्यात येणार आहे.
महात्मा फुले कर्ज माफी योजना यादी कशी पहावी
- सर्वात प्रथम आपल्याला महात्मा फुले कर्ज माफी योजना यादी पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
कर्जमाफी साठी शासनाची अधिकृत वेबसाईट
- वेबसाईटच्या लॉगिन केल्यानंतर आता तुम्हाला होम पेजवर जावे लागेल.
- होम पेजवर गेल्यानंतर लाभार्थी यादी हा पर्याय निवडायचा आहे.
- यानंतर आपल्याला लाभार्थी यादी दिसेल.
MJPSKY योजना काय आहे?
या योजनेलाच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना असे म्हटले जातात. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंत कर्ज माफ केले होते.