maharashtra ladki mazi bahin yojana amount मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे खात्यात पैसे जमा?

WhatsApp Group Join Now

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनाही जुलै पासून सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये 15 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आले होते . मात्र आता ती मुदत ही वाढत जाऊन 31 ऑगस्ट 2024 पर्यंत महिला भगिनी अर्ज करू शकतात.

पैसे जमा होण्यामागचे कारण ? maharashtraladki mazi bahin yojana amount

लाडकी बहिणी योजनेमध्ये दरमहा महिला भगिनींच्या खात्यावर दीड हजार रुपये राज्य शासन जमा करणार आहे . या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी होऊ नये . अधिक अर्ज प्राप्त झाले असून त्याची छाननी प्रक्रिया सुरू असून यामध्ये काही महिला भगिनी पात्र ठरले आहेत . माझ्या ठरलेल्या महिलांच्या खात्यावर एक रुपया जमा केला. असून एक तांत्रिक पडताळणी असल्याचा भाग आहे यासंबंधी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भामध्ये माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सर्वात लोकप्रिय योजना? maharashtraladki mazi bahin yojana amount

महाराष्ट्र शासनाने सुरतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू होऊन जवळपास एक महिना झाला असून या योजनेमध्ये जवळपास एक कोटीहून अधिक महिलांनी आपला अर्ज सादर केला आहे . पात्र महिलांच्या खात्यांवर पैसे जमा करण्या स सुरुवात करण्यापूर्वी एक रुपया जमा केला जात आहे हा कुठलाही सन्मान निधी असून हे फक्त एक प्रकारचे पडताळणीचा भाग आहे. असेही या ठिकाणी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेली मुदतवाढ? maharashtraladki mazi bahin yojana amount

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याची मुदत ही ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत देण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या महिला भगिनी केवळ कागदपत्रांच्या अभावाने अर्ज केला नसेल अशा महिलांनी लवकरच लवकर आपल्याला जी कागदपत्रा आवश्यक आहे. ती जमा करून ती लवकरच आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर आपल्याला फॉर्म भरायचा आहे.

Also Read  Crop insurance पिकाचे नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत तक्रार करा

Leave a Comment