maharashtra-goverment -transfers-3000rs in ladaki behna yojana नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो राज्य शासनाने सुरू करण्यात आलेली माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात मोठी व राज्याची महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेचे पैसे हे 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या निमित्त जमा होणार होते, मात्र महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली.
महाराष्ट्र राज्य शासनाने 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा होणार केले आहे.
लाडके बहिण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात. maharashtra-goverment -transfers-3000rs in ladaki behna yojana
14 ऑगस्ट पासून ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. याबाबत अनेक महिलांनी पैसे जमा झाले बद्दलचा एक स्क्रीन शॉट शेअर केले आहेत. maharashtra-goverment -transfers-3000rs in ladaki behna yojana
माझी लाडकी बहिणी योजना पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर कधी पैसे जमा होणार?
माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्यक्षात लाभ मिळाला आपल्याला 17 ऑगस्ट रोजी म्हणजे येथे दोन दिवसांमध्ये आपल्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. maharashtra-goverment -transfers-3000rs in ladaki behna yojana
फक्त या लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे?
31 जुलै पूर्वी अर्ज सादर केलेल्या महिलांच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकूण रक्कम तीन हजार रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत . 31 जुलै नंतर अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या खात्यावर लाभाची रक्कम ही सुद्धा लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे. maharashtra-goverment -transfers-3000rs in ladaki behna yojana
राज्यभरात लाडकी बहिण योजनेसाठी किती महिलांनी अर्ज केला आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू जवळपास दीड महिना होऊन गेलेला आहे. राज्यभरातून यासाठी एक कोटी चाळीस लाख महिलांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. ही नोंदणी मोठ्या प्रमाणात आहे. तरी राज्य शासन व प्रशासनाच्या मेहनतीने हे सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास मदत होत आहे. maharashtra-goverment -transfers-3000rs in ladaki behna yojana
लाडकी बहिण योजनेसाठी किती तरतूद करण्यात आलेली आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी शासन स्तरावर दहा महिन्यापासून याबाबतचे काम सुरू होते. माझी लाडकी बहिणी योजना यासाठी 33 हजार कोटी आर्थिक तरतूद करण्यात आली होती आणि याही पुढे सुरू राहणार आहे. maharashtra-goverment -transfers-3000rs in ladaki behna yojana
या महिलांच्या खात्यावर तीन महिन्याचे पैसे जमा होणार?
ज्या महिला भगिनींनी ऑगस्ट आणि जुलै या दोन महिन्याचा लाभ मिळाला नाही अशा महिलांना थेट सप्टेंबर महिन्यामध्ये जुलै, ऑगस्ट , सप्टेंबर असे तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये एकदम त्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. maharashtra-goverment -transfers-3000rs in ladaki behna yojana