maharashatra mukhyamantri mazi ladki bahin yojana first installment payment लाडकी बहिण योजनेचा मेसेज आला आहे पण पैसे खात्यात जमा नाही झाले कसे चेक कराल.

WhatsApp Group Join Now

maharashatra mukhyamantri mazi ladki bahin yojana first installment payment लाडकी बहिण योजनेचा मेसेज आला आहे पण पैसे खात्यात जमा नाही झाले कसे चेक कराल.

नमस्कार बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती . या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जवळपास लाखो महिलांच्या खात्यावर रक्षाबंधनपूर्वीच ही रक्कम जमा झालेली आहे. मात्र काही महिलांच्या खात्यावर मेसेज आला आहे पण रक्कम जमा नाही किंवा रक्कम का जमा नाही या विषयात आपण पाहणार आहोत.

माझी लाडकी बहीण योजना पैसे का जमा नाही झाले? maharashatra mukhyamantri mazi ladki bahin yojana first installment payment 

माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत जर आपल्या बँक खात्यावर पैसे जमा झाले नसेल, मात्र आपण या योजनेमध्ये पात्र लाभार्थी ठरला आहे. साधारणपणे 31 जुलै पूर्वी ज्यांची अर्ज जमा झाले आहे. अशा महिलांच्या खात्यावर हे पैसे वर्ग करण्यात आले आहे. पैसे तुमच्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या खात्यावर जमा झाले आहेत. तुमच्या आधार कार्ड ला कोणते बँक अकाउंट लिंक आहे हे तपासणे यासाठी आवश्यक आहे.

आधार कार्ड लिंक आहे की नाही असे चेक करा? maharashatra mukhyamantri mazi ladki bahin yojana first installment payment 

  • तुमच्या आधार कार्ड ला कोणत्या बँकेचे अकाउंट लिंक आहे हे पाहण्यासाठी अगदी सोपी प्रोसेस आहे ती खालील प्रमाणे करा.
  • आधार अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • आपल्याकडे बारा अंकी आधार क्रमांक टाका आणि लॉगिन करा.
  • बारा अंकी आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्या नोंदणी केलेल्या मोबाईलवर एक ओटीपी तो काळजीपूर्वक टाका.
  • तुमच्या लॉगिन झाल्यानंतर Bank seeding status या पर्यायावर क्लिक करा.
  • आता आपल्यासमोर आधार कार्ड ची शेवटची चार अंक आणि आदर्श लिंक असलेल्या बँकेचे नाव दिसेल व ते खाते सध्या सक्रिय आहेत का हे सुद्धा दर्शविले जाईल. maharashatra mukhyamantri mazi ladki bahin yojana first installment payment 
Also Read  PM Kisan 17th Installment Status 2024 - पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता मिळण्यासाठी प्रथम ही 3 कामे करा

Leave a Comment