एलपीजी गॅस कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी घेऊन आलेला आहे. एलपीजी गॅस कनेक्शन अर्थात एलपीजी ग्राहकांना आता ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे लागणार आहे. चला तर या बद्दल अधिक माहिती घेऊया.
फक्त या ग्राहकांनाच ई केवायसी अनिवार्य. LPG gas e kyc online
सध्या बऱ्याच जणांकडे घरगुती गॅस कनेक्शन आहे 2019 पूर्वी कनेक्शन आहे त्यांनीच केवायसी करणे बंधनकारक केलेला आहे. यासाठी गॅस एजन्सी चे अधिकृत कर्मचारी घरोघरी जाऊन गॅस आणि पाईप्स तपासतील.
ज्यांचेही केवायसी प्रक्रिया आहे 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार नाही त्यांचे गॅस कनेक्शन रद्द केले जाणार आहे. या प्रक्रियेमधून खरे ग्राहक कोणते याबद्दल माहिती मिळणार आहे. ग्राहकांच्या सुरक्षेबाबत घरोघरी जाऊन तपासणी करण्याच्या सूचना सुद्धा वितरक संस्थांना देण्यात आलेले आहे. LPG gas e kyc online
31 डिसेंबर पर्यंत करा ई केवायसी प्रक्रिया
सध्या घरगुती सिलेंडरची किंमती 903 रुपये असून त्यावर भारत सरकार 48 रुपये सबसिडी देत असून यामध्ये राज्याचे काय सबसिडी फरक पडून साधारणपणे 806 रुपयाला गॅस सिलेंडर हा पडत आहे.