life certificate for pensioners – हयातीचा दाखला देण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही

WhatsApp Group Join Now

life certificate for pensioners – हयातीचा दाखला दाखला देण्यासाठी कर्मचाऱ्यांना साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये बँकेमध्ये स्वतः जाव लागत होता आणि तिथे तो दाखला त्यांना द्यावा लागत. त्यामुळे या महिन्यांमध्ये जर तो दाखला दिला नाही तर कर्मचाऱ्याला पेन्शन भेटत नाही.

         केंद्र सरकारने पेन्शन देणाऱ्या सर्व बँकांना असे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत की जे कर्मचारी अंथरुणाला खेळून असलेल्या किंवा रुग्णालयात ऍडमिट असलेल्या पेन्शन धारकांचं life certificate for pensioners हयातीचा दाखला गोळा करण्यासाठी बँकेचे कर्मचारी स्वतः जाऊन गोळा करणार आहेत.

जमीन मोजणीची नोटीस पाहायला मिळणार online ई- चावडी

लाखो कर्मचाऱ्यांना यामुळे होणार फायदा

केंद्राच्या पेन्शन आणि पेन्शन धारक कल्याण विभागाने याबाबत आदेश दिला आहे . life certificate for pensioners म्हणजेच हयातीचाा दाखला देण्यासाठी काहीी नियम याबाबत दिले आहे . 80 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या सुपर सीनियर पेन्शन धारकांना डिजिटल माध्यमातून आहे तिचा दाखला बनवण्यास मदत करावी तसंच याबाबत जनजागृती करावी,  असेे बँकांना सुचित करण्यात आले आहे. देशभरातील अनेक वयोवृत्त पेन्शन धारक ह आजाराने अंथरुणाला खेळून बसलेले आहे तर कित्येक रुग्णालयामध्येेे ऍडमिट झालेले असतात.
       अशावेळी त्यांना हयातीचा  life certificate for pensioners दाखला देण्यासाठी बँकेत जाण्यासाठी शक्य होत नाही . त्यामुळे अशा नागरिकांना आता सरकारच्या या निर्णयाचा नक्कीच फायदा होणार आहे सध्या केंद्र सरकारकडून जवळजवळ 70 लाख लोकांना पेन्शन दिली जाते.

डिजिटल ह्यातीचा दाखला  life certificate for pensioners

 आता पेन्शनदार घरबसल्या देखील डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकणार आहे. यासाठी फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात येणार आहे . त्यामुळे स्मार्टफोनच्या मदतीने देखील डिजिटल आहे तिचा दाखला भरता येऊ शकेल.

ही होती ह्यातीचा दाखला जमा करण्याची जुनी पद्धत

साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये जिथे आपली पेन्शन जमा होते त्या बँकेमध्ये कर्मचाऱ्याला स्वतः जाऊन तिथं मोठे रजिस्टर ठेवले जात होते .त्या रजिस्टर ला जाऊन आपल्या नावापुढे सही करावे लागत होती.सही करताना त्यांना त्यांचं नाव शोधावं लागायचं किंवा त्यांचे एक क्रमांक  ते शोधले जात होते मात्र .यामुळे 80 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे.life certificate for pensioners
Also Read  pm vishwakarma yojana online apply 2024 पीएम विश्वकर्मा योजना कोण घेऊ शकतो लाभ ? आज करा ऑनलाइन अर्ज

Leave a Comment