
Land record verified 7/12 : व्हेरिफाय केलेले सात बारा फक्त 5 मिनिटांत डाउनलोड करा
Verified LAND Record : नमस्कार शेतकरी बंधूंना , सातबारा हा जमिनी बाबतचा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो शेतकरीसाठी हा पुरावा खूप महत्त्वाचा ठरतो . शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबवत असताना शासन नेहमी सातबारा उतारा याबाबत कागदपत्र म्हणून उल्लेख करतो . शेतकऱ्यांना अनेक कामांसाठी सातबारा लागतो. वारंवार तलाठी कार्यालयना भेट देण्यासाठी वेळ कमी असतो .
व्हेरिफाय केलेले सात बारामूळे होणार वेळेची बचत Land record verified 7/12
त्याचप्रमाणे तलाठी यांना दोन-तीन गावांचा कार्यभार दिलेला असतो. त्यामुळे सजेमध्ये तलाठी सापडतीलच याची शक्यता कमी असते कारण सध्या कामांचा लोड ही जास्त आहे. आज आपण शासनाच्या ऑनलाइन फोल्डर च्या माध्यमातून व्हेरिफाइड सातबारा माहिती पाहणार आहोत.Land record verified 7/12
नक्की हे वाचा उमंग ॲप विषयी माहिती व्हेरिफाय सातबारा डाउनलोड करण्यासाठी पुढील प्रक्रिया सर्वात प्रथम आपल्याला उमंग ॲप डाऊनलोड करावा लागणार आहे.यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्य निवडावे लागेल महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर आपले सरकार या पर्यायावर क्लिक करावे.
यानंतर आपणाला Maharashtra Land Record मध्ये आपण्यास पुढील पर्याय दिसेल .
आता सातबारावर मिळणार हीच सुविधा , सरकारचा सातबाराच्या बाबत मोठा निर्णय
आता आपणास wallet लॉगिन करून म्हणजेे आपला मोबाईल नंबर रजिस्टर करून लॉगिन करावेे लागणार आह व त्यानंतर वॉलेटमध्ये पैसेेे ॲड करावे लागेल . साधारणतः एका सातबारााा डाऊनलोड करण्यासाठी 20 ते 25 रुपये लागतात . त्या हिशोबाने पैसे जमा करू शकता. साधारणता शंभर रुपये पेमेंंट करू पेमेंंट करण्यासाठी एटीएम आधार बँक ऑनलाईन यु पी आय ही पेमेंंट पध्दतीने करू शकतात.15 रुपयांपासून पेेमेेंट करू शकतात.आता आपल्याला सात बारा काढण्यासाठी उमंग अँप्सवर जाऊन डाउनलोड सात बारा वर जाऊन जिल्हा , तालुका , गाव नुसार माहिती भरून सात बारा डाउनलोड option वर क्लिक करून डाउनलोड करावे. यानंतर आपणास सात बारा डाउनलोड होईल आणि खात्यामधून आपोआपच पैसे कट होतील.