मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये मोठे बदल होण्याची घोषणा विधानसभेमध्ये करण्यात आलेली आहे. लाडकी बहिणी योजनेत दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेत दिली आहे. योजना बंद होणार का ?याबाबत सुद्धा स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे .तरी या संदर्भात सुद्धा लाडकी बहिणी योजनेची आपण सविस्तर माहिती यामध्ये घेऊया.ladki bahin yojana changes in maharashtra
लाडकी बहीण योजना सुरू राहणार का बंद? ladki bahin yojana changes in maharashtra
राज्यामध्ये महसुली तुटी बाबत सभागृहात आणि माध्यमातून चर्चा झाली चिंता व्यक्त करण्यात आली राज्याचे कर उत्पन्न कमी झालंय म्हणून महसुली तू दिसते का याबाबत अजिबात असे झाले नाही कारण आपण आकडेवारी बघितली तर सातत्याने महसुली उत्पन्न वाढलेले दिसले. जीएसटी आल्यापासून कर्जाचे वाढती आणि त्यामधून कर उत्पन्नात भर पडेल असेही विधानसभेमध्ये अजित पवारांनी स्पष्ट केले. मागील वर्षाच्या तुलनेस 12.3% जीएसटी वाढ झाली असून यंदा तो 16.31% आहे हे महत्त्वाचे आहे.
लाडके बहीण योजना याचप्रमाणे महिलांना छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी त्यांना कर्ज योजना काढतील का या संदर्भात सुद्धा विचार चालू असून महिलांना एक आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी आणखी एक मदतीचा पुढचा पाऊल काढता येईल. सुमारे 45 हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातावर येतील व या माध्यमातून लाडकी बहीण सक्षम होईल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्था येऊन अर्थव्यवस्थेला एक योगदान मिळेल असेही ते म्हणाले. ladki bahin yojana changes in maharashtra