महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात लोकप्रिय ठरलेले शासकीय योजनेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे सर्वात महत्त्वाचे योजना आहेत.विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये लाडकी बहिणी योजनेचा महायुती सरकारना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला आहे . महायुती सरकारने जुलै महिन्यापासून महिलांना दरमहा 1500 हजार रुपये याप्रमाणे पैसे दिले जात होते आतापर्यंत नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहे.ladki bahin yojana 2100rs
आत्तापर्यंत जमा झाले 7500 रुपये जमा. ladki bahin yojana 2100rs
जुलै महिन्यामध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना आतापर्यंत महिलांच्या खात्यावर पाच हप्ते म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापर्यंत येते जमा झाले आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये महिलांना त्यांच्या खात्यावर ही रक्कम दिली गेली नाही परंतु नोव्हेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा झालेले होते.
कधी येणार सहावा हप्ता व किती?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लवकरच सहावा हप्ता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये महिलांना महायुती सरकारने 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे . त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सत्ता स्थापन करणारे सरकार याबाबत लवकरच घोषणा करतील . योग्य ती शासन निर्णय निर्गमित केला जाईल अशी महिलांना आशा आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर 2024 ही होती यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली . या काळामध्ये अर्ज केलेल्या अनेक महिलांची अर्ज सध्या छाननी प्रक्रियेमध्ये बाकी आहेत ज्यावेळी छाननी प्रक्रिया पुन्हा सुरू होईल . त्यावेळेस त्या महिलांचे अर्ज सुरू होतील व ज्या महिलांना या छाननी प्रक्रियेमध्ये त्रुटी असतील त्यांना पुढचा मिळणार नाही असेही सांगितले जात आहे.
या महिलांना नाही मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे. ladki bahin yojana 2100rs
- लाडके बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
- ज्या महिलातील कुटुंबातील व्यक्ती इन्कम टॅक्स भरतो अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- ज्या महिला सरकार विभागात कार्यरत आहे किंवा ज्यांना पेन्शन मिळते अशा महिलांना सुद्धा या योजनेमध्ये लाभ दिला जाणार नाही.ladki bahin yojana 2100rs