ladaki bahin yojana maharashtra application status check माझी लाडकी बहीण योजनेची यादी सध्या प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे. राज्यभरातील जवळपास करोड होऊनही अधिक महिलांनी यासाठी आपले अर्ज सादर केलेले आहे . अर्ज केलेल्या महिलांपैकी लाखोच्या संख्येने महिला या पात्र ठरत आहे . मात्र अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांच्या खात्यावर 1500 रुपये मिळणार की नाही हे अर्जाच्या कोणत्या स्टेटस नुसार समजणारे हे आपण आज पाहणार आहोत.
शासनाच्या लाडकी बहीण योजना पोर्टलवर आपण केलेल्या अर्ज किंवा नारीशक्ती दूत अँपसच्या माध्यमातून केलेला अर्ज हे पुढील स्थितीमध्ये असल्यास काय समजावे चला तर पाहूया.
पुढीलपैकी स्टेटस
प्रलंबित स्थिती : Pending status
जर तुमच्या अर्जामध्ये प्रलंबित म्हणजे पेंडिंग स्टेटस असे दिसत असेल तर याचा अर्थ तुम्ही केलेल्या अर्ज हा सध्या पोहोचलेला असून त्याची छाननी म्हणजे पडताळणी होणे बाकी आहे त्यामुळे पेंडिंग स्टेटस असा दिसत आहे.
रिजेक्टेड स्टेटस : Rejected Status
आपण केलेल्या अर्ज जर रजिस्टर स्टेटस मध्ये दिसत असेल तर आपल्या अर्ज हा पडताळणी झाला असून छाननी झाला असून त्याच्यामध्ये कोणत्यातरी कारणांमुळे तो रिजेक्ट केला आहे. त्याचप्रमाणे रिझल्टची कारणे सुद्धा त्यामध्ये नमूद केलेली आहे.
मंजुर अर्ज : APPROVED STASUS
तुम्ही केलेला अर्ज हा तपासला गेला असून तो योग्य असून तो मंजूर करण्यात आलेला आहे . तुमच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून तो अर्ज स्वीकारला गेला असून तुम्ही लवकरच पात्र ठरलाय आहे . थोडक्यात काय तर आपल्या केलेला अर्ज हा मंजूर झाला असून आपण लाभार्थी पात्र झाला आहोत.
पुनरावलोकन स्थिती
आपण केलेल्या अर्जाची स्थितीमध्ये पुनरावलोकन स्थिती म्हणजे तयार झाला असेल तर तो अर्ज पुनरावलोकन स्थिती साठी पाठवण्यात आलेला असून म्हणजे याच्यामध्ये जर आपण आपला अर्ज रिजेक्ट केलं आणि आपण ती पूर्तता करून पुन्हा पाठवला असेल तर पुनरावलोक परिस्थिती येत असते.
तर अशाप्रकारे आपल्याला अर्जाच्या स्थिती पाहायला मिळणार आहे . जर आपण अर्ज केला आहे तर तो लगेच छाननी मध्ये जात नाही पडताळणी मध्ये जात नाही. त्यासाठी वेळ लागतोय कारण लाखो महिला या दररोज अर्ज करत आहे. त्यामुळे यामध्ये थोडा वेळ जात आहे . पण आपला अर्ज हा वेळोवेळी तपासत जा जेणेकरून तो रिजेक्ट झाला किंवा मंजूर झाला तर ही माहिती आपल्याला मिळत जाईल आणि जरी आपला अर्ज रिजेक्ट झाला तर त्या मागची कारणे सुद्धा दिली जातात ती कारणांचा शोध घ्या आणि ती पूर्ण करा आणि पुन्हा पुन्हा लग्नासाठी तुम्ही पाठवू शकता.