kviconline gov in pmegp मोठी बातमी ! या व्यवसायासाठी मिळणार आता20 लाखापासून ते 50 लाखापर्यंतचे कर्ज ; पहा कुठे करावा अर्ज ?

WhatsApp Group Join Now
Join Now

kviconline gov in pmegp : संपूर्ण देशामध्ये सध्या बेरोजगारीचा दर हा वाढत चालला आहे सध्याच्या काळामध्ये नोकरी मिळवणे अत्यंत अवघड होत चालला आहे . जागा जरी जास्त असल्या तरी त्याहीपेक्षा त्या जागेसाठी हजारो लाखो तरुण प्रतीक्षेमध्ये असतात त्यामुळे नोकरी मिळू नये आता सध्या फार कठीण होत चालला आहे त्यामुळे देशामध्ये सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बेरोजगारी होय.

बेरोजगारी परिस्थितीतून तरुणांना काही ना काही काम करण्याची इच्छा असते . मात्र त्यांना याबाबत भांडवल प्राप्त होत नाही त्यामुळे अशा तरुणांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले पहावयास मिळतात काही तरुण निराश होतात.

कर्ज काढण्यासाठी कमी झालेला सिबील स्कोर कसा वाढवावा ? या टिप्स वापरून ट्राय करा.

बेरोजगारी संकटातून तरुणांना मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना तरुणांसाठी आणल्या यामध्ये पीएम एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम लॉन्च करण्यात आला या योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज दिले जाते.kviconline gov in pmegp

या योजनेची थोडक्यात माहिती. kviconline gov in pmegp

या योजनेमध्ये बेरोजगार तरुणांना वीस ते पन्नास लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध होत आहे.

केंद्राची ही महत्वकांशी योजना मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस या मंत्रालयाच्या माध्यमातून राबवण्यात येते. Big business Loan 20 lakh

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी भारतातील सुशिक्षित बेरोजगार यांना होणार आहे.

अठरा वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ होणार.

कोणत्या व्यवसायासाठी मिळणार कर्ज

  • कृषी अन्न प्रक्रिया व्यवसाय
  • सिमेंट आणि संबंधित उत्पादने
  • रसायने पॉलिमर आणि खनिजे
  • कोल्ड स्टोरेज आणि चेन सोल्युशन
  • दुग्धजन्य पदार्थ
  • इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल उपकरणे
  • अन्न प्रक्रिया उद्योग व उद्योग
  • फलोत्पादन – सेंद्रिय शेती
  • कागद आणि संबंधित उत्पादन
  • प्लास्टिक आणि संबंधित सेवा
  • सेवा क्षेत्रातील उद्योग
  • लहान व्यवसाय मॉडेल
  • कापड आणि पोशाख
  • कचरा व्यवस्थापन

आवश्यक कागदपत्रे

  1. पॅन कार्ड
  2. आधार कार्ड
  3. जातीचे सर्टिफिकेट
  4. रहिवासी दाखला
  5. शैक्षणिक प्रमाणपत्र
  6. मोबाईल नंबर
  7. पासपोर्ट आकाराचे फोटो
  8. बँक पासबुक इत्यादी

अर्ज कुठे दाखल करावा ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पुढील संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ इथे क्लिक करा. 

या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटला गेल्यानंतर तुम्ही या लोन ऑप्शन वर जाऊन योजनेअंतर्गत आपला अर्ज दाखल करू शकता आणि तिथून तुम्ही अधिक माहिती घेऊन लोन साठी एप्लीकेशन टाकू शकता.

Leave a Comment