KUSUM SOLAR PUMP STATUS कुसुम सोलर पंप अर्जाचे स्टेटस असे चेक करा

WhatsApp Group Join Now

KUSUM SOLAR PUMP STATUS  कुसुम सोलर पंप अर्जाचे स्टेटस असे चेक करा.

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो शेतकरी वर्गाला शाश्वत आणि दिवसाही सिंचन करता यावे यासाठी सौर कृषी पंप अर्थात कुसुम सोलर पंप आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या दोन योजना सुरू करण्यात आली राज्यभरामध्ये गेल्या चार वर्षांपासून कुसुम सोलर योजना राबविण्यात येत आहे आणि ती यशस्वी सुद्धा झालेली पाहायला मिळते

सौर कृषी योजनेमध्ये अर्जांमधून काही त्रुटी असेल तर त्या त्रुटी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने कळवल्या जातात किंवा एसएमएसच्या सहाय्याने आपल्याला कळवले जातात कुसुम सोलर योजनेसाठी महाऊर्जा विभागामार्फत सेल्फ सर्वे किंवा रक्कम भरणे बाबत एसएमएस आपल्या मोबाईलवर पाठवण्यात येतात व त्यानुसार पुढील कारवाई केली जाते. KUSUM SOLAR PUMP STATUS

ज्या शेतकरी यांनी कुसुम सोलर पंप योजनेमध्ये अर्ज केलेले आहे त्यांनी आपला अर्ज नोंदणी क्रमांक पाहून आपल्या स्टेटस सुद्धा पाहू शकतात आणि त्यामध्ये काय त्रुटी असेल तर त्या त्रुटी आपण पूर्ण करून त्या संदर्भातली पुढील कारवाई पार पाडायचे आहे.

कुसुम सोलर योजनेची स्टेटस कशी पहावे KUSUM SOLAR PUMP STATUS  ?

सर्वप्रथम आपल्याला कुसुम सोलर योजनेचे स्टेटस पाहिजे आहे यासाठी आपल्याला सोलर पंपाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे.

कुसुम सोलार पंप योजनेचा स्टेटस पाहण्यासाठी इथे क्लिक करा . 

त्या ठिकाणी ते पैसे भरून प्रॉब्लेम प्रलंबित ग्राहक आहात का तर No म्हणून असे निवडा

त्यानंतर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जा पीएम कुसुम योजनेसाठी आधीच नोंदणी केली आहे का असे विचारले जाईल तिथे YES हे निवडा

यानंतर आपल्याकडे नोंदणी झालेला अर्ज क्रमांक नमूद करा व बटन क्लिक करा त्यानंतर आपल्या अर्जाचे स्टेटस दाखवून जाईल आपण पात्र आहोत ही वेटिंग ला आहे किंवा इतर दुसरा स्टे असेल तर ते स्टेटस त्या ठिकाणी दाखवल्या जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

Also Read  गॅस सिलेंडर दरवाढ: सर्वसामान्यांना महागाईचा तडाखा! LGP Gas Price Hike 50 Rs

Leave a Comment