imd latest wear report शेतकऱ्यांसाठी अत्यंत समाधानकारक बातमी ! यंदा 106% बरसणार पाऊस

WhatsApp Group Join Now

imd latest wear report शेतकऱ्यांसाठी अत्यंत समाधानकारक बातमी ! यंदा 106% बरसणार पाऊस

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो यंदाचा मान्सूनच्या बाबत नवीन अंदाज समोर आलेला आहे . यंदा भारतामध्ये सरासरी हून अधिक पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे IMD new Report यांनी केली आहे

भारतीय हवामान खात्याने यंदाच्या मान्सून बाबत अंदाज व्यक्त केला आहे की साधारणतः जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये सामान्य पावसाच्या तुलनेत सरासरीपेक्षा 106  टक्के पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

दुष्काळ, तापमान वाढ, गारपीट हवामान बदल उष्णता या अनेक कारणामुळे हवामान बदल होत असतो त्याचप्रमाणे अल निनो चक्रीवादळ एल निनो यांचा परिणाम मान्सूनवर होत असतो. सामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग ही आता मान्सूनची व हवामान खात्याचा अहवालाची प्रतीक्षा करत असते.  सरासरीपेक्षा यंदा जास्त मान्सून असल्यामुळे यांना महाराष्ट्रात आशादायी वातावरण निर्माण होणार आहे. imd latest wear report 

भारतामध्ये साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी किंवा एक जूनच्या दरम्यान केरळ किनारपट्टीवर मान्सून धडकतो आणि सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मान्सून परत जात असतो.

Also Read  crop insurance mistake पीक विमा भरताना ह्या चुका ठरतील महागात

Leave a Comment