how to identify good seeds बियाणे खरेदी करताना ‘ही’ घ्या काळजी

WhatsApp Group Join Now

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींना बरसात असून शेतकरी वर्गाला बी बियाणे खरेदी करण्यासाठी सुरुवात केली आहे. आज आपण बियाणे खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्रामध्ये सध्या खरीप हंगाम सुरू असून सोयाबीन, कापूस, भात , मका , बाजरी , मूग इत्यादी प्रकारची त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची बियाणे खरेदी करत असतो शेतकऱ्यांनी ही बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते पुढील प्रमाणे.

बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी? how to identify good seeds

  • सर्वात प्रथम म्हणजे अधिकृत विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करावे. त्याचप्रमाणे विक्रेता आपल्याला बियाण्याची गुणवत्ता आणि दर्जाची हमी देत असेल तरच खरेदी करावे.
  • बनावट किंवा भेसळयुक्त बियाणे खरेदी करण्यापूर्वी आपण खरेदी केलेल्या बियाण्याची अधिकृत विक्रेत्याकडं रितसर त्याची पावती नक्की घ्या.
  • आपण घेतलेल्या पावतीवर बियाण्याचं नाव त्याचा लॉट क्रमांक बियाणे कंपनीचे नाव , किंमत व खरेदी करणाऱ्याचे नाव पत्ता विक्रेत्याचे नाव आधी बाबी तपासून मगच खरेदी करा.
  • पावतीवर ते बियाणं रोख किंवा उधारीची पावती ही नक्की घ्यायला विसरू नका.
  • आपण खरेदी केलेल्या बियाण्याच्या पिशवी टॅग त्या खरेदीची पावती आणि त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवा.
  • खरेदी केलेल्या बियाणेची पिशवी सीलबंद किंवा मोहर बंद असल्याची खात्री करा .
  • बियाणे पिशवी  नमूद केलेल्या सर्व बाबी आहेत की नाही या तपासून पहा.
  • बियाणे पिशवी वजन आणि त्यावरील छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने जर आपल्याला विक्री होत आहे असं जर असेल तर जवळील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.

धन्यवाद!!!

Also Read  atal pension yojana increase to 10000 पेन्शन योजनेतून मिळणार , आता ५००० ऐवजी १०००० रुपये

Leave a Comment