नमस्कार मित्रांनो राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक निर्णय होत असतात त्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री व यशश्री योजना होय नुकताच फेब्रुवारी महिन्यात हा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णय संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत.government schemes for senior citizens
मुख्यमंत्री वयोश्री योजनेबाबत थोडक्यात माहिती.government schemes for senior citizens in maharashtra
ग्रामीण तथा शहरी अशा दोन्हीही विभागांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे ग्रामीण भागामध्ये योजना राबवण्यासाठी जिल्हा अधिकारी व शहरी भागांमध्ये ही योजना राबवण्यासाठी शहरी भागातील आयुक्त याबाबत अंमलबजावणी करणार आहेत.
योजने बाबत महत्त्वाच्या गोष्टी
- ही योजना ग्रामीण तथा शहरी भागांमध्ये राबवली जाणार आहे
- या योजनेमध्ये 65 वर्षावरील नागरिकांचे दोन लाख रुपये पर्यंत वार्षिक उत्पन्न आहे अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे
- ज्येष्ठ नागरिकांची जसजसे वय वाढते तसतसे त्यांना विविध व्याधी जळतात अपंग वक्त येणे शरीरामध्ये अशक्तपणा निर्माण होणे अशा वेळी नागरिकांना खर्च करण्यासाठी पैसा नसतो अशावेळी त्यांना मदत म्हणून योजना राबवण्यात येणार आहे
- आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी या योजनेअंतर्गत मनस्वास्थ्य केंद्र व रोग उपचार केंद्र प्रबोधन प्रशिक्षण सुद्धा या योजनेतून दिले जाणार आहे
नागरिकांचे होणार सर्वेक्षण
जे वयस्कर जेष्ठ नागरिक आहे , अशा नागरिकांचे शासनाच्या वतीने सर्वेक्षण व स्किनिंग करण्यात येणार आहे त्यानंतर लाभार्थ्यांना त्यांची तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे . ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर जे नागरिक या योजनेसाठी पात्र असतील अशा पात्र जेष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये एक रकमे थेट डेबीटी माध्यमातून त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे