GOLD RATE TODAY दिवाळीत वाढणार सोन्याचे दर

WhatsApp Group Join Now
Join Now

नमस्कार मित्रांनो दिवाळीच्या diwali 2023 शुभमुहूर्तावर सोने gold price खरेदी करण्यासाठी लोकांचा जास्त प्रमाणामध्ये कल असतो. यंदाच्या दिवाळीमध्ये पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोने घेण्यासाठी अनेक जणांची धावपळ सुरू असते.

Gold rate today यंदाच्या दिवाळीत सोन्याला मिळणार नवीन चमक

आणि सर्विसच्या अहवालानुसार यांना दिवाळीच्या मुहूर्तामध्ये सोन्याचा भाव 63 हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता समोर आली आहे. केंद्रीय बँकेचे बदलती धोरण भू राजकीय अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांच्या भावना बदलल्यामुळे याचा परिणाम म्हणजे सोने आणि चांदी यांच्या किमतीवर होत असतो. येणाऱ्या दिवाळी सणांमध्ये सोने खरेदी करण्यासाठी अनेक गुंतवणूकदार आणि महिला वर्ग यांची सोनी खरेदी करण्यासाठी मागणी वाढण्याची दाट शक्यता असते.

दिवाळीपूर्वी सोने खरेदी GOLD RATE TODAY करणे ठरू शकते स्वस्त

सोन्याच्या बाजारातील भाव वाढीसाठी अनेक घटक सध्या अनुकूल आहे .यामुळे दिवाळीच्या सणामध्ये सोन्याचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे जगभरातील प्रमुख मध्यवर्ती बँका यांच्याकडे सोन साठा सातत्याने वाढ करत आहे आणि याचा परिणाम म्हणजे सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Umang Apps उमंग अँप्स वर उपलब्ध शासनाच्या विविध योजनाची माहिती

सोने दर GOLD RATE TODAY वाढवण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरत आहे.

संध्या अनेक देशाकडून सोने खरेदी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे हे प्रयत्न असले तरी जागतिक परिस्थिती सुद्धा याला कारणीभूत ठरत आहे.

 

Leave a Comment