WhatsApp Group
Join Now
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलो आहे .नुकताच झालेल्या बजेटमध्ये जवळपास एक कोटी घर आहे. मंजूर करण्यात आले आहे घरकुल योजना ही ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये सुरू करण्यात आले केंद्र सरकारने ज्यांना घर नाही, अशा बेघरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना पुन्हा सुरू केले आहे तर राज्य शासनाने ओबीसी एसबीसी घटकांसाठी मोदी आवास योजना सुरू केली आहे. आज आपण या आवास योजना विषयी माहिती पाहणार आहोत.
नागरिकांसाठी शासन राबवत आहे आवास योजना
नागरिकांसाठी शासन रमाई आवास योजना, शबरी आवास योजना राबवत आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे याला आपण घरकुल योजना सुद्धा ओळखतो.
घरकुल योजनेसाठी ही कागदपत्र तयार ठेवा
- ग्रामसभेचा ठराव तथा प्रस्ताव
- जागेचा उतारा (जागा नसलेल्यांना ग्रामपंचायतीने गावठाण जागा उपलब्ध असल्याचा उतारा) द्यावा
- बेघर असल्याचा ग्रामपंचायतीचा दाखला
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला (जास्तीत जास्त 1.20 लाख वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला )
- आधिवास प्रमाणपत्र