free sand for home construction घर बांधण्यासाठी 5 ब्रास वाळू मोफत , तर दहा ब्रास वाळू शासकीय दराने

WhatsApp Group Join Now

free sand for home construction घर बांधण्यासाठी 5 ब्रास वाळू मोफत , तर दहा ब्रास वाळू शासकीय दराने

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो वाळू ही सध्या घर बांधण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं घटक ठरत आहे. सध्याच्या युगामध्ये घर मान्य म्हणजे फार महाग गोष्ट होऊन गेलेली आहे. त्याचप्रमाणे सध्या वाळूचे दरही प्रचंड प्रमाणात गगनाला भेटलेले आहे घरकुल लाभार्थ्यांना आता राज्य सरकारच्या महसूल विभागामार्फत शासकीय वाळू डेपो मधून पाच ब्रास वाळू हिमोफत आणि दहा ब्रास वाळू शासकीय दराने मिळणार आहे. free sand for home construction 

वाळू खरेदी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना शासकीय वाळु डेपो मधून शासकीय दराने वाळू विक्री सुरू आहे. यामध्ये जर आपण घरकुल लाभार्थ्या असेल तर त्यांच्यासाठी 5 ब्रास वाळू  हि मोफत दिले जाणार आहे. 

मोफत वाळू मिळण्यासाठी इथे अर्ज करा 

घरकुल लाभार्थ्यांसाठी पंचायत समितीकडून तसेच जर शहरी भागातील लाभार्थी असेल तर नगरपंचायत यांच्याकडून मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या यादीनुसारच बांधकाम सुरू न झालेल्या किंवा अपूर्ण असलेल्या लाभार्थ्यांना वाळू ही विनामूल्य मात्र पाच ब्रास दिली जाणार आहे.

वाळू प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र. free sand for home construction 

  • यामध्ये लाभार्थ्यांचे आधार कार्ड पॅन , कार्ड फोटोसह नियुक्त केलेल्या सेतू कार्यालयाद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांनी बांधकाम परवाना आवश्यक
  • जमिनीचा सातबारा घराचा उतारा
  • फोटो कागदपत्र ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे
  • वाळू वाहतूक करण्यासाठी मात्र वाहतुकीचा खर्च हा संबंधित लाभार्थ्यांना करावा लागणार आहे.
Also Read  update your Aadhaar २०२४ : आपले आधार कार्ड करा अपडेट , अन्यथा कार्ड होऊ शकते रद्द

Leave a Comment