WhatsApp Group
Join Now
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो लवकरच केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे याबाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे
केंद्रशासन महिलांसाठी त्याचप्रमाणे जनसामान्य नागरिकांसाठी मोठ्या घोषणा करण्याची दाट शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये भरीव मदत रक्कम देण्याची शक्यता आहे.
आयुष्मान भारत योजना व महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्रितपणे राबवल्या जाते या दोन योजनांमध्ये साधारणपणे पाच लाख रुपये पर्यंतचे उपचार हे मोफत दिले जात होते. यामुळे देशभरातील जवळजवळ 17 कोटी कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढवून ती पाच लाखा ऐवजी दहा लाखापर्यंत करण्याची तरतूद करण्याची शक्यता आहे.