farmers in budget 2025 केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळणार? PM किसान योजनेबाबत होणार महत्वपूर्ण बदल

WhatsApp Group Join Now

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो फेब्रुवारी 2025 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पासाठी आता फक्त दोनच महिने शिल्लक असून यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करणार आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी शासन अर्थसंकल्पामध्ये कोणती तरतूद करणार आहे . याविषयी या लेखामध्ये थोडक्यात माहिती पाहणार आहोत . farmers in budget 2025

शेती विषयक धोरणात्मक निर्णय घेण्याची तयारी. farmers in budget 2025

केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये याबाबतच्या बैठका घेण्यास सुरुवात झाल्या असून अर्थमंत्री निर्मला सीताराम  यांनी आतापर्यंत दोन बैठका घेतल्या आहे. यामध्ये शेतकरी संघटना , कृषी अर्थतज्ञ आणि शेतकरी नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना त्यामध्ये कोणते मोठे गिफ्ट मिळेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

पीएम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ.

शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागणीमध्ये पीएम किसान निधी योजना यामध्ये मिळणारी रक्कम हे दुप्पट करण्याची मागणी सातत्याने करत आलेले आहे.  सध्या पी एम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना तीन हप्ते असे 2000 म्हणजेच सहा हजार रुपये वर्षाला मिळतात तयामध्ये वाढ करून ते 12000 मिळण्याचे मागणी जोर धरत आहे.

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या शेतीविषयक कारंजाचे व्याजदर कमी करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.  तर येणार आहे अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय नवनवीन बदल पाहायला मिळतात . हे आपल्याला एक फेब्रुवारी रोजी स्पष्ट होईल. farmers in budget 2025

Also Read  life certificate for pensioners - हयातीचा दाखला देण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही

Leave a Comment