farmer crop loan cibil score check शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी कर्जासाठी ही अट सक्तीची नाही?

WhatsApp Group Join Now

farmer crop loan cibil score check शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी कर्जासाठी ही अट सक्तीची नाही?

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो राज्यामध्ये सध्या मान्सून हा सक्रिय झाला असून अनेक भागांमध्ये जोरदार पर्जन्यमान झाले आहे मशागतीच्या कामाने सुद्धा वेग आला आहे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली असून शासनाचा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असून शेतकऱ्यांना आता याबाबत आर्थिक पाठबळ देण्याचे काम सुद्धा शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे . अल्प ,  अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी आखडता हात घेऊ नये, असे सुद्धा आव्हान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना सिबिल स्कोर ची सक्तीची अट केली जाऊ नये. राज्यातील जिल्हा सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे बळकटीकरण करणे याला सुद्धा प्राधान्य दिले जाणार आहे.

आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना सिबिल स्कोर ची अट नसणार नाही यामुळे पीक कर्ज घेणे सुकर होणार आहे. farmer crop loan cibil score check

Also Read  pik vima claim kasa karava 2024 जास्त पाऊस झाल्यानंतर पीक नुकसान झाल्यानंतर पिक विमा कसा भराल?

Leave a Comment