E-peek pahani 2024 शेतकरी बंधूंनो ई-पीक पहाणी नोंद खुप महत्त्वाची आहे….!!* 

WhatsApp Group Join Now
Join Now

शेतकरी बंधूंनो ई-पीक पहाणी नोंद खुप महत्त्वाची आहे….!!E-peek pahani
सर्व शेतकरी बंधू- भगिनींना विनंती आहे….आपल्या शेतातील रब्बी पीकांची नोंद शेतात जाऊन मोबाईल द्वारे करून घ्यावी.
यासाठी आपल्या ऑनड्राॅईड मोबाईल मध्ये ई-पीक पाहणी App . डाऊनलोड करून त्यामध्ये माहिती भरावी. यासंदर्भात काही अडचण निर्माण झाल्यास तलाठी कार्यालय संपर्क साधावा.

ई – पीक पाहणी का आवश्यक आहे ? E-peek pahani

ई-पीक नोंद भविष्यात अत्यंत. महत्त्वपूर्ण ठरणार आहे.खलील परिस्थीती इ पिक पहाणी ७/१२असल्यशिवाय कोनतेही शासकिय अनुदान किन्वा शासकिय मदत अथवा सरकारी योजनांचा लाभ भेटणार नाही ..

1)पीककर्ज,
2)पीकविमा,
3)दुष्काळ सदृश्य परिस्थिती,
4)नैसर्गिक आपत्ती,
5)नुकसान भरपाई,पंचनामे, किंवा
6)शासकीय अनुदान मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद आवश्यक ठरणार आहे.

Leave a Comment