Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana: मिळणार आता 6 ते 18 हजार रुपये ; कोणती ही योजना

WhatsApp Group Join Now

Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana: मिळणार आता 6 ते 18 हजार रुपये ; कोणती योजना आहे ? 

नमस्कार शेतकरी बांधवांनो आता दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे त्याचप्रमाणे त्यांना मदत मिळावी यासाठी महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत एक योजना काढण्यात आलेली आहे. ही योजना बृहन मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे 40 ते 80 टक्के दिव्यांगांसाठी धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत एक रकमे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

कोणत्या व्यक्तींना मिळेल लाभ‌? Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana:

जी व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिका या क्षेत्रातील कायमस्वरूपी वास्तवात रहिवाशी असलेली तसेच दृष्टी नसलेले, कर्णबधिर, अस्थिवंग, मनोविकलांग, व इतर प्रकारचे शारीरिक व्यंगत्व असलेल्या व्यक्तींना सामान्य जीवन जगता यावे तसेच त्यांना योग्य औषधोपचार योग्य आहार घेता यावा तसेच त्यांचे जीवनमान सुधारावा यासाठी ही योजना आहे. Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana

कोणत्या दिव्यांग बांधवांना मिळणारी योजनेचा लाभ?

या योजनेअंतर्गत वय वर्ष अठरा वरील चाळीस टक्के दिव्यांग असलेले व्यक्ती दरमहा 1000 या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित सहा हजार रुपये या व्यक्तीला वितरित करता येतील. म्हणजेच त्यांना एका वर्षाचे 12 हजार रुपये मिळतील आणि त्याच प्रमाणे जी व्यक्ती 80 टक्के दिव्यांग आहे .त्या व्यक्तीला तीन हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्या नंतर अठरा हजार रुपये याप्रमाणे मिळतील म्हणजे त्यांचे वर्षाचे 36 हजार रुपये त्यांना मिळतील . अशाप्रकारे या दिव्यांग प्रकारातील व्यक्तींना पाच वर्षाकरिता हा लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीकडे पिवळे किंवा निळे ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा कराल?

या योजनेअंतर्गत प्रोव्हन मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायम वास्तवात असणाऱ्या रहिवाशी दिव्यांग व्यक्तींना अर्ज मागविण्यात येत आहे . त्याचप्रमाणे या योजनेसाठी त्या पात्रतेच्या निकष अटी शर्ती त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्रे व अर्जाचा नमुना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. तसेच दिव्यांग व्यक्ती साठी धर्मवीर आनंद दिव्यांग अर्थसहाय्य योजना Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana: तेथे अर्जाचा नमुना उपलब्ध होईल त्याचप्रमाणे या योजनेचे अर्ज भरताना सर्व कागदपत्रांसहित पूर्ण भरलेला अर्ज जमा करावा.

Also Read  पंतप्रधान उज्ज्वला योजना 2025 – फक्त ५५० रुपयांत गॅस सिलिंडर

Leave a Comment