Crop insurance पिकाचे नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत तक्रार करा

WhatsApp Group Join Now

नमस्कार शेतकरी बंधू शेती करणे सध्या फार अवघड होत चालले आहे . (Crop insurance ) कारण बाजारपेठेतील मालाला भाव नाही किंवा आसमानी संकट यामुळे शेती सध्या अनेक अडचणी सापडलेली पाहायला मिळते .ढगफुटी , अतिवृष्टी यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होते.होतातोंडाशी आलेला घास निसर्ग हे हिरावून घेतो . अशावेळी पिकाला संरक्षण मिळावे यासाठी पिक विमा योजना राबवली जाते.पिकाचे नुकसान झाल्यास संबंधित शेतकऱ्यांनी 72 तासाच्या पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. पंतप्रधान पिक विमा योजना Crop insurance राबवली जात आहे यासाठी जिल्हा नुसार वेगवेगळ्या कंपन्या पीक विमा उतरत असतात.

पीक विमाची तक्रार नोंद करण्यासाठी गुगल प्ले स्टोर वरील अधिकृत apps 

पिकांच्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पीक क्षेत्र जलमय झाल्यास ढगफुटी अतिवृष्टी दीर्घकाळ पाणी साचून राहिल्यामुळे नुकसानाची माहिती वेळेवर पिक विमा कंपनीला कळवणे बंधनकारक आहे .निर्धारित वेळेमध्ये तक्रार दाखल घेतली जाते दरम्यान नुकताच झालेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहे त्यांनी 72 तासात पिक विमा योजनेकडे या संदर्भात ऑनलाईन तक्रार दाखल करण्या संदर्भात कृषी विभागाकडून सूचना येत आहे.

 

    कोठे करणार तक्रार ? (Crop insurance)

पिक विमा कंपनीला तक्रार देण्यासाठी कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत विकसित पीएमएफबीवाय क्रॉप इन्शुरन्स गुगल प्ले स्टोअर वर जाऊन डाउनलोड करावे लागणार आहे.

पीक विमा आपली तक्रार दाखल करण्यासाठी आपले अधिकृत वेबसाइट इथे क्लिक करा 

लोकेशन डाऊनलोड झाल्यानंतर आपल्याला त्या संदर्भामध्ये आपली तक्रार नोंद करावी लागेल तसेच कंपनीच्या टोल फ्री क्रमांक यावर जाऊन सुद्धा आपल्याला करता येणार आहे लक्षात ठेवा आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या कंपनीला आपण पिक विमा इन्शुरन्स दिला आहे त्या कंपनीकडे आपल्याला तक्रार दाखल करायची आहे.(Crop insurance)

 

Also Read  Atal Bamboo Samruddhi Yojana Application बांबू लागवडीसाठी मिळत आहे, अडीच एकराला सात लाख अनुदान

Leave a Comment