Crop insurance app download सध्या महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी बंधूंचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले शेतकऱ्यांनी याबाबत जर पीक विमा काढला असेल आणि नुकसान भरपाई मिळवायचे असेल तर नुकसान भरपाई बाबत 72 तास म्हणजे तीन दिवसाच्या आत तक्रार करणे आवश्यक असते अन्यथा यामधून भरपाई मधून वगळण्यात येत असतात.
आज आपण या देशाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने शेतीचे नुकसान झाल्यानंतर भरपाई साठी कुठे तक्रार करायची याच्याविषयी माहिती पाहणार आहोत.
या अँप्सवर करा तक्रार नोंद (Crop insurance app download )
सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर येथून क्रॉप इन्शुरन्स नावाची ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावे लागेल.
Crop insurance app download डाउनलोड झाल्यानंतर आपणाला त्यामध्ये चार पर्याय दिसणार आहे त्यातील तीन नंबरचा पर्याय आहे नोंदणी खात्याशिवाय खाते सुरू ठेवा हा पर्याय निवडावा.
यामध्ये आपल्याला साधारणतः पाच प्रकारचे पर्याय आपल्यासमोर आलेले दिसतील त्यातील आपल्याला पीक नुकसान हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर पीक नुकसानीची पूर्वसूचना आणि पीक नुकसान सद्यस्थिती असे दोन पर्याय आलेले दिसतील त्यातील पीक नुकसानाची पूर्वसूचना हा पर्याय निवडावा.
विमा नुकसान भरपाई करण्यासाठी अप्प डाउनलोड लिंक
आता आपल्याला नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक टाकून त्यामध्ये ओटीपी मिळवून त्यानंतर हंगाम वर्ष योजना आणि राज्य अशी माहिती निवडून पुढे जायचे आहे.
नोंदणीचा स्रोत या रकान्यामध्ये भिमाचा फॉर्म कुठून भरला व त्याची आवश्यक माहिती इथे भरायचे आहे विमा पॉलिसी क्रमांक विम्याची भरल्यानंतर विमाची संपूर्ण माहिती आपणास समोर दिसेल यानंतर कोण कोणत्या पिकाचे नुकसान झाले ते निवडायचे आहे.
शेतामध्ये पाईपलाईन करण्याकरता मिळेल 50 टक्के अनुदान
सगळ्यात शेवटी आपल्याला लोकेशन एक्सेस आपला देऊन तपशीलवानुसार घटनेचा प्रकार दिनांक वेळेनुसार पीक वाढीचा टप्पा नुकसानीचा संभाव्य टक्केवारी फोटो व्हिडिओ अशी माहिती भरून सादर करा या बटनावर क्लिक करायचा आहे यानंतर आपल्याला जो जॅकेट आयडी नंबर येईल तो जपून ठेवायचा आहे व नुकसानीची माहिती आपल्या गावात तलाठी यांना सुद्धा द्यायची आहे.