credit scores will be updated every 15 days सिबिल स्कोर अपडेट आरबीआयकडून सिबिल स्कोर बाबत मोठे बदल स्कोर खराब असेल तर मिळणार एक संधी

WhatsApp Group Join Now

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो रिझर्व बँक ऑफ इंडिया कर्ज घेण्यासाठी आवश्यक बाबींमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या व्यक्तीचा सिबिल स्कोर होय .जर त्या व्यक्तीच्या सिबिल स्कोर हा खराब असेल तर त्या व्यक्तीला कर्ज मिळण्यासाठी अडचण निर्माण होते . आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया ने सिबिल स्कोर बाबत नवीन नियम सुरू केले आहे त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे. तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

सिबिल स्कोर म्हणजे काय?

सिबिल स्कोर म्हणजे त्या व्यक्तीने घेतलेले कर्ज किंवा त्याच्याकडे असलेले क्रेडिट कार्ड यांचा व्यवहार व कर्ज असेल तर केलेली परतफेड याचं मापन करण्यासाठी तीन अंकी क्रमांक म्हणजे सिबिल स्कोर. थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमचा आर्थिक व्यवहार सांगणार आपण म्हणजे सिबिल स्कोर होय.आर्थिक व्यवहार  उत्तम असतील घेतलेली कर्ज व्यवस्थित परतफेड केले असतील आणि कालावधीत केले असतील तसे सिबिल स्कोर हा जास्त असतो.

स्वतःचा सिबिल स्कोर कसा चेक करायचा?

सिबिल स्कोर चेक करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपलं पॅन क्रमांक माहित पाहिजे. गुगल पे सारख्या माध्यमांवर सिबिल स्कोर पाहणे अगदी मोफत आहे .त्याच्यावर तुम्ही सिबिल स्कोर पाहू शकता किंवा इतरही वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा सिबिल स्कोर पाहू शकता. यासाठी कुठलीही फी द्यायची गरज नाही.

किती सीबील स्कोर उत्तम मानला जातो?

सिबिल स्कोर मध्ये प्रामुख्याने 700 ते 750 च्या पुढे सिबिल स्कोर हा सर्वात उत्तम मानला जातो. हा कधी उत्तम होणार तुम्ही जे कर्ज घेतले आहे त्याची हप्ते वेळेवर जात आहे . क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरत आहेत तर आपला सिबिल स्कोर हा 700 च्या पुढेच असणार आहे.

Also Read  Pik vima yojana सुधारित पिक विमा योजना – खरीप 2025 व रब्बी 2025

सिबिल स्कोर बाबत नवीन नियम काय आहे?

नवीन सेबीला स्कोर च्या बाबतीमध्ये नवीन नियम आपल्याला सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे. जर आपला सिबिल स्कोर हा खराब असेल तर आपल्याला बँक कर्ज देत नाही ते कारण देते की तुमच्या सिबिल स्कोर हा कमी आहे. आम्ही तुम्हाला कर्ज देण्यास असमर्थात असे सांगितले जातात तर आता दर पंधरा दिवसांनी तुमचा सिबिल स्कोर अपडेट केला जाणार आहे. साधारणपणे जर आपला सिबिल स्कोर खराब असेल तर आपल्याला त्यासाठी काही अवधी मिळणार आहे जे रक्कम बाउन्स किंवा वेळेवर गेले नाही त्या कर्जाच्या तुम्ही भरू शकता . तुमच्या सिबिल स्कोर मध्ये सुधारणा करू शकता.

येथे काही दिवसा दर 15 दिवसांनी तुमचा सिबिल स्कोर अपडेट केला जाणार आहे.

सिबिल स्कोर च्या नवीन नियमाची अंमलबजावणी कधी?

सिबिल स्कोर हा दर महिन्याच्या 15 तारखेला अपडेट केला जाणार आहे व त्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला अपडेट केला जाणार आहे या संदर्भामध्ये क्रेडिट संस्था आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या या आपल्या तारखा निश्चित करू शकतात. हा नवीन नियम साधारणपणे 1 जानेवारी 2025 पासून लागू केला जाणार आहे. credit scores will be updated every 15 days

 

Leave a Comment