construction worker scheme online form असंघटित कामगारांसाठी सरकारची खास योजना महिन्याला मिळेल 3000 रुपये कसा घेता येईल लाभ? जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now

सरकार काही ना काही नवनवीन योजना तसेच नागरिकांच्या हितासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवत असतात सरकार द्वारे आर्थिक मदत ही नागरिकांना दिली जाते अशीच एक योजना म्हणजे श्रम कार्ड या योजनेमध्ये जे असंघटित क्षेत्रातील लोक आहेत त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत केली जाते यासाठी सरकारने हे हे श्रम पोर्टल सुरू केले आहे

आपल्या राज्यात काही असंघटित लोक आहेत म्हणजेच कामगार लोक आहेत त्यांना रोज वेतन दिले जाते त्यांना इतर कामगारांसारखी एक ठराविक रक्कम महिन्याला दिली जाते त्यामुळे या लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना राबवली गेली आहे ही योजना सर्व असंघटित कामगारांसाठी असल्यामुळे याचा लाभ कोणत्याही क्षेत्रातील असंघटित व्यक्ती घेऊ शकतो या क्षेत्रातील कामगारांना साठ वर्षानंतर पेन्शन दिली जाते या ईशान कार्ड द्वारे ३० व्यापक व्यवसाय आणि ४००व्यवसायांतर्गत नोंदणी झालेल्या कामगारांना आर्थिक मदत करते तसेच अनेक विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना निवृत्तीनंतर दर महिन्याला ३००० रुपये रुपयाचे पेन्शन मिळते यासाठी तुम्हाला विश्राम कार्ड बनवून घ्यावे लागेल

यासाठी या संघटित क्षेत्रातील कोणताही कामगार या योजनेअंतर्गत अर्ज करता येतील त्याप्रमाणे यामध्ये साठ वर्षानंतर पेन्शन मृत्यू विमा आणि अपंगत्व असल्यास आर्थिक सहाय्य या कामगारांना मिळते तसेच या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना बारा अंकी यु ए एन नंबर दिला जातो म्हणूनच या सरकारने 26 ऑगस्ट 2021 मध्ये ही योजना सुरू केलेली होती या योजनेत एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याला दोन लाख रुपयाची मदत मिळते तर तसेच अपंगत्व आल्यास एक लाख रुपयाचे मदत मिळते म्हणून यासाठी तुम्ही वेबसाईट https://eshtam.gov.in/या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तसेच या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट नंबर गरजेचा आहे या तीन कागदपत्राच्या मदतीने तुम्ही अर्ज करू शकता

Also Read  new voter list download : नवीन तयार झालेल्या मतदार यादीत आपले नाव असे चेक करा.

 

Leave a Comment