तुषार संच धारक शेतकऱ्यांना आता पुन्हा तीन वर्षानंतर ठिबकचा लाभ; केंद्रा कडून अनुदान धोरणात मोठा बदल. Drip irrigation
WhatsApp Group Join Now Drip irrigation – केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानामध्ये मोठे बदल केलेले आहे. शेती करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पाणी होय. शेतीला पाणी देण्यासाठी तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन या दोन योजना अत्यंत महत्त्वाच्या ठरतात यामुळे पिकांना पाणी देताना पाणी बचत सुद्धा होते आणि पिकांची वाढीला सुद्धा मदत होते. केंद्र शासनाने सिंचन योजना … Read more