घरबसल्या काढा फक्त पाच मिनिटात मोबाईल वरून जन्म दाखला. how to get birth Certificate on mobile

WhatsApp Group Join Now

नमस्कार मित्रांनो सध्या सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला हा ग्राह्य धरला जाणार आहे.  birth Certificate on mobile एक ऑक्टोबर पासून देशभरामध्ये सर्वात महत्त्वाचा दाखला म्हणून जन्म दाखला हा एकमेव कागदपत्र वेगवेगळ्या सरकारी कामांसाठी पुरावा म्हणून वापरला जाणार आहे.

जन्मदाखला हा सरकारी कामासाठी पुरावा म्हणून वापरला जाणार आहे . यामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी , मतदार यादी तयार करण्यासाठी , आधार क्रमांक नोंदणी करण्यासाठी , विवाह नोंदणी करण्यासाठी त्याचप्रमाणे सरकारी नोकरीच्या नियुक्तीसाठी अशा अनेक कामासाठी जन्म दाखला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.( birth Certificate on mobile )

शहरी भागांमध्ये जन्मदाखला काढण्यासाठी आपल्याला दवाखान्यात माध्यमातून नगरपरिषद नगरपालिका या शहरी शासन संस्थांकडे जावे लागते तर गावामध्ये जन्म झाला असेल तर ग्रामपंचायत कार्यालयाकडे आपल्याला जन्म नोंदणी दाखला उपलब्ध होत असतो.

मोबाईलवर जन्म दाखला काढण्यासाठी इथे क्लिक करा

पाल्यांना त्याच्या शैक्षणिक कामासंदर्भात जर दाखल्यामध्ये काही चुका राहिले असतील त्या नावाच्या स्पेलिंग मध्ये दुरुस्त करण्यासाठी पर्याय उपलब्ध असतात. हल्ली अनेक नाव उपलब्ध असतात त्यामुळे त्यांना वाचन स्पेलिंग आपल्याला सर्व ठिकाणी सारखं झालं पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे जय जन्म दाखला आपला व्यवस्थित असेल तर पुढील चुका आपल्याला टाळता येतात जर जन्म दाखला चुकीचा असेल तर मग आपल्याला भविष्यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

जन्म दाखला काढण्यासाठी आपल्याला पुढील प्रक्रिया करावी लागते.( birth Certificate on mobile )

जर पाल्याचा जन्म शहरी भागात असेल तर पुढील ठिकाणी आपल्याला जावे लागेल.

  • नगरपरिषद
  • नगरपालिका
  • महानगरपालिका

ज्या भागामध्ये जी उपलब्ध असेल तेथील जन्म नोंदणी कार्यालयामध्ये आपल्याला जावं लागेल त्यासाठी आपल्याला दवाखान्याचे काही कागदपत्र तेथे विचारले जातील.

Also Read  e rickshaw yojana maharashtra समाज कल्याणची विभागाची जबरदस्त योजना झेरॉक्स मशीन सायकल आणि भरपूर

ग्रामीण भागासाठी जन्म दाखला कुठे काढावे

  • ग्रामपंचायत

आपल्या मोबाईल मध्ये जर आपल्याला जन्म दाखला काढायचा असेल तर आपल्याला पुढील लिंक वर जावे लागेल.(birth Certificate on mobile )

मोबाईलवर जन्म दाखला काढण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment