benefits of debit card : काय सांगता, 99 % लोकांना माहिती नाही डेबिट कार्डशी संबंधित ‘ही’ गोष्ट !
benefits of debit card : – आज जवळपास सर्वच लोकांकडे डेबिट कार्ड आहे . प्रत्येक बँका आपल्या ग्राहकांसाठी काही शुल्क करून ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एटीएम म्हणजेच डेबिट कार्ड देते . आपल्या देशामध्ये बऱ्याच लोकांना डेबिट कार्डच्या वापराविषयी किंवा फायदे विषयी माहिती नसते तर आपण आज या लेखातून हीच माहिती पाहणार आहोत .
काय आहेत डेबिट कार्ड (benefits of debit card ) संबंधी महत्वपूर्ण गोष्टी :-
जीवन विमा संरक्षण :- काही बँका त्यांच्या ग्राहकांना डेबिट कार्ड बरोबरच जीवन विमा संरक्षण सुद्धा देत असते . जेणेकरून कार्डधारक व्यक्तीचा बाबतीत काही अनुचित प्रकार घडल्यास त्यांचे कुटुंबीय त्यांचे विरुद्ध हा दावा करू शकतील . मात्र या संदर्भातील काही अटी व शर्ती नंतरच आपण असा दावा करू शकतो.
जेव्हा आपण एखाद्या डेबिट कार्ड म्हणजेच एटीएम कार्ड साठी फॉर्म भरतो त्यावेळी त्याच्यात अनेक प्रकारची माहिती दिलेल्या असतील ते वाचून आपण त्या संदर्भात आपल्याला आवश्यक ते क्लेम मिळू शकतात . त्यामुळे अशी माहिती भरणे आपल्याला फायदेशीर ठरत आहे .
रुपे डेबिट कार्ड असणाऱ्या कार्ड धारकसाठी योजना इथे क्लिक करा
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे डेबिट कार्ड हे नेहमी सक्रिय असले पाहिजे सक्रिय असण्यासाठी त्याच्यामध्ये आपण पैसे काढणे व आपल्या खात्यामध्ये पैसे भरणे हे व्यवहार करणे आवश्यक असते ते पण ठराविक कालावधी मध्येच कारण प्रत्येक बँकेचे काही नियम व अटी ठरलेल्या असतात.
बँका आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या डेबिट कार्ड प्रकार उपलब्ध करून देत असतात व त्यानुसार आपल्याला आपल्या डेबिट कार्ड नुसार सुविधा उपलब्ध होत असतात.
SBI BANK जीवन विमा बाबत अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
एसबीआय बँक sbi bank आपल्या ग्राहकांना गोल्ड आणि प्राइड डेबिट कार्डवर दोन लाख रुपयांचा नॉन इयर आणि चार लाख रुपयांचा एअर जीवन विमा पुरवत असते ; त्याचप्रमाणे प्लॅटिनम आणि प्रीमियम डेबिट कार्ड असणारे व्यक्तीला पाच लाख रुपये नॉन एअर आणि दहा लाख रुपये इयर असे दोन जीवन विमा देत असते.