Ayushman Bharat card print आताची दिवाळी साजरी करूया आयुष्यमान भारत संगे
आता प्रत्येक व्यक्तीला मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, काढा तुमचे आयुष्मान कार्ड :
Ayushman Bharat card print
देशातील गरीब आणि अल्प वर्गातील व्यक्तींना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या म्हणून सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्मान भारत योजना Ayushman Bharat card print सुरु केली आहे. या योजनेच्या अंतर्गत देशातील लोकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार दिला जातो. त्यामुळे ही जगातील सर्वात मो ठी आरोग्य योजना आहे.
आयुष्मान कार्ड काढण्याचे फायदे
- आयुष्मान कार्ड काढल्यानंतर तुम्हाला खालील लाभ सरकारद्वारे पुरविले जातात.
- प्रत्येक वर्षाला ५ लाखांपर्यंत मोफत उपचार
- १००० पेक्षा जास्त रोगांवर उपचार
- राज्यातील १३५०+ रुग्णालयात मोफत उपचार
- रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील १५ दिवसांचा सर्व खर्च सरकार उचलेल.
- आयुष्मान योजना ही पूर्णपणे कॅशलेस योजना आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला १ रुपयाही रोख भरावा लागणार नाही.Ayushman Bharat card print
Umang Apps उमंग अँप्स वर उपलब्ध शासनाच्या विविध योजनाची माहिती
आयुष्मान भारत कार्ड Ayushman Bharat card print काढण्यासाठी आवश्यक गोष्टी
- आधार कार्ड.
- रेशन कार्ड
- आधार लिंक मोबाईल नंबर असावा.
- आयुष्मान भारत कार्ड Ayushman Bharat card print तुम्हाला दुसऱ्या दिवशी कलर व लॅमिनेशन करून मिळेल.
वैशिष्ट्ये :
1. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र कार्ड मिळणार.(Ayushman Bharat card print)
2. व्यक्तीला कार्ड काढण्यासाठी स्वतः हजर राहावे लागणार
3. रेशन कार्ड मधील प्रत्येक व्यक्तीला सदर योजनेचा लाभ मिळणार
4. लाभार्थी याने रेशन चा लाभ दर महिन्यास घेणे आवश्यक आहे.