aayushman bharat yojana 5 lakh extra benefits आयुष्यमान भारत योजनेमध्ये आता या व्यक्तीने मिळणार 5 लाख रुपयांचा अतिरिक्त टॉप अप

WhatsApp Group Join Now

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये आयुष्यमान भारत योजनेच्या बाबतीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये वृद्धांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला असून आता सत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व वयोवृद्धांना आयुष्यमान आरोग्य योजनेच्या अंतर्गत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत. aayushman bharat yojana 5 lakh extra benefits

आयुष्यमान भारत योजना. aayushman bharat yojana 5 lakh extra benefits

सन 2017 पासून सुरू झालेली आयुष्यमान भारत योजना ही भारतीयांना आरोग्य विषयी सुविधा देणारे अत्यंत महत्त्वाची योजना आहे. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत वर्षाला आपल्याला पाच लाखाचा उपचार व विमा उपलब्ध आहे.

आयुष्मान भारत योजना घेण्यात आलेला महत्वपूर्ण निर्णय

आयुष्मान भारत योजना अंतर्गत एक नवीन श्रेणी असणार आहे. या श्रेणी अंतर्गत शासन 70 वर्षावरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सुविधा सोबतच आरोग्य विमा सुद्धा देणार आहे.

70 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना ही सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज असणार आहे यामुळे जवळपास 13 कोटी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.

या कुटुंबांना मिळणार पाच लाख रुपयांचा अतिरिक्त टॉप ॲप

70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आता पाच लाख रुपयांची उपचार व विमा उपलब्ध केला आहे. जी कुटुंब आधीच आयुष्मान भारत योजनेचा भाग आहे अशा कुटुंबातील एक व्यक्ती 70 वयापेक्षा जास्त वयाच्या असल्यास त्यांना वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त टॉप मिळेल हे शेअर आरोग्य कवर असणार आहे.

या योजनेमुळे जवळपास साडेचार कोटी कुटुंबांना याचा जास्त लाभ होणार आहे. aayushman bharat yojana 5 lakh extra benefits

Also Read  CIBIL Score Increase Tips - कर्ज काढण्यासाठी कमी झालेला सिबील स्कोर कसा वाढवावा ? या टिप्स वापरून ट्राय करा.

Leave a Comment