पुणे हे विद्येचे माहेरघर असे म्हटले जाते तसेच बरेचशे ठिकाणाहून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुणे येथे शिक्षण घेण्यासाठी आलेले असतात. तसेच पुण्यामध्ये शिक्षण घेत असलेले परंतु वस्तीगृहात त्यांना प्रवेश मिळाला नसेल .अशा विद्यार्थ्यांसाठी ही स्वाधार योजना याचा मोठा आधार ठरतो यामध्ये इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना Swadhar yojana Pune अर्ज करता येणार आहे.
महानगरपालिका जिल्हा किंवा तालुकास्तरीय शिक्षण संस्थांमध्ये तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यात आलेल्या आहेत. इतर मागासवर्ग या विभागातमार्फत ही योजना राबवण्यात आलेली असताना. यामध्ये पात्र विद्यार्थ्यांना भोजन निवास भत्ता निर्वाह भत्ता उपलब्ध करून देण्यात येतो . त्याचप्रमाणे खेडेगावातून ते मोठ्या शहरापर्यंत निर्वाह रक्कम बदलते त्यासाठी तुमच्या पालकांचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवे.Swadhar yojana Pune
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावा लागेल असे आवाहन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे हे अर्ज महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत
स्वाधाराचा आधार
पुणे पिंपरी चिंचवड नागपूर मुंबई यासारख्या शहरात :- साठ हजार रुपये
महसूल विभागीय शहर किंवा गटकवर्ग महानगरपालिका क्षेत्र :- 43 हजार रुपये
तालुकास्तरीय शिक्षण घेणारे विद्यार्थी :- 38 हजार रुपये
शैक्षणिक वर्ष अर्ज करण्याची अंतिम तारीख
प्रथम वर्ष : 20 ऑगस्ट २०२४