pradhanmantri ujjwala yojana 2024 प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ कोणाला मिळणार आणि तो कसा घेता येईल?
प्रधानमंत्री उज्वला योजना pradhanmantri ujjwala yojana 2024 ही या योजनेतील महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे देशातील गरीब स्त्रियांना अशुद्ध इंधन सोडवून स्वच्छ इंधन म्हणजेच एलपीजी गॅस या इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गरीब महिलांच्या आरोग्यावर काही धुरामुळे परिणाम होऊ नये व त्यांचे रक्षण व्हावे यासाठी आहे. पर्यावरणाला दूषित होण्यापासून बचाव होतो जगभरातील गरीब महिलांना रानात जाऊन लाकडे गोळा करावी लागतात आणि त्यानंतर त्यांना त्या लाकडांवर अन शिजवावे लागते तसेच पावसाळ्यात लाकडे ओली होतात त्यामुळे महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळे त्यांचे आरोग्याला आणि पोहोचते म्हणून ही योजना अमलात आणली गेली
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? pradhanmantri ujjwala yojana 2024
- मागासवर्गीय कुटुंब आणि वस्त्यांवर राहणारे लोक
- दारिद्र रेषेखालील लोक
- प्रधानमंत्री आवास योजनेतील कुटुंबातील लोक
या योजनेचे लाभ कोणते?
- या pradhanmantri ujjwala yojana 2024 योजनेत दारिद्र्य खाली येणाऱ्या महिलांना म्हणजेच एपीएल आणि बीपीएल शिधापत्रिका असणाऱ्या महिलांना याचा लाभ घेता येईल
- यामध्ये एका महिन्यात एक मोफत सिलेंडर दिला जाईल पहिल्या व दुसऱ्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा होईल आणि तिसरा हप्ता दिला जाईल दुसऱ्या सिलेंडर रिफील मध्ये पंधरा दिवसाचे अंतर असेही अट आहे
या योजनेच्या अटी आणि पात्रता काय? pradhanmantri ujjwala yojana 2024
- या योजनेतील ज्यांना लांब घेण्याची इच्छा आहे त्या कुटुंबातील महिलांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असायला हवे
- अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे
- ती महिला दारिद्र रेषेखालील असणे आवश्यक आहे
- अर्ज केला महिलेकडे आधीपासून एलपीजी गॅस कनेक्शन असू नये आणि असेल तर त्या महिलेला लाभ मिळणार नाही
या योजनेसाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे कोणती?
- जात प्रमाणपत्र
- बीपीएल एपीएल प्रमाणपत्र
- आधार कार्ड किंवा मतदान कार्ड
- कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक
- बँक पासबुक आणि आयएफसी कोड
- निवासी प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- अर्जदाराचे स्वतःच्या सईसह घोषणापत्र
- उज्वला कनेक्शन साठी केवायसी अनिवार्य आहे