lakhpati didi yojana marathi : या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसा कराल अर्ज

WhatsApp Group Join Now

lakhpati didi yojana marathi : या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसा कराल अर्ज

केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनांमध्येच महिलांसाठी अशी योजना आलेली आहे. ही योजना म्हणजे लखपती दीदी योजना ही योजना आहे. आता सध्या महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण ही योजना सर्वत्र त्याचा प्रसार चाललेला आहे .त्याचप्रमाणे आता महिलांना आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी लखपती दीदी योजना राबवण्यात आली आहे ही योजना महिला सक्षमीकरणासाठी आणण्यात आली आहे या योजनेत महिलांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिले जाईल तसेच त्यांना कर्जही दिले जाते.

लखपती दीदी योजना स्वरूप lakhpati didi yojana marathi

या योजनेमुळे महिलांना रोजगाराचे संधी उपलब्ध करून देणे त्यांच्या जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्नात वाढ करणे .आपले राहणीमान सुधारणे. स्वतःच्या पायांवर उभे राहणे हे या योजनेचे उद्देश आहे.

लखपती दीदी योजना पात्रता

  • अर्जदार हा भारतातील कायमचा रहिवासी असायला पाहिजे
  • अर्जदाराची वयोमर्यादा ही किमान 18 ते 50 वर्षापर्यंत असली पाहिजे
  • महिलांना बचत गटांमध्ये सहभाग घेणे अनिवार्य आहे

लखपती दीदीसाठी आवश्यक कागदपत्र

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • मोबाईल नंबर
  • पॅन कार्ड
  • ई-मेल आयडी

या योजनेसाठी अर्ज कसा करायचा

  • या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील महिला आणि बालकल्याण विकास विभाग कार्यालयामध्ये जावे लागेल.
  • अर्ज करायला गेल्यानंतर तिथे लखपती दीदी योजनेचा अर्ज कार्यालय मधून घ्यायचा आहे.
  • अर्जात विचारलेले सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे.
  • आवश्यक ते कागदपत्र व अर्ज एकत्र करून कार्यालयात जमा करायचा आहे व त्याची पोचपावती आपल्याकडे घ्यायची आहे.
  • अशाप्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
Also Read  तुषार संच धारक शेतकऱ्यांना आता पुन्हा तीन वर्षानंतर ठिबकचा लाभ; केंद्रा कडून अनुदान धोरणात मोठा बदल. Drip irrigation

Leave a Comment