Lakhapati didi yojana 2024 in marathi महिलांना मिळणार व्यवसायासाठी पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कोणती योजना आहे तरी काय ?

WhatsApp Group Join Now

सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकार नेहमी नवनवीन योजना काढण्याचा प्रयत्न करत असतो याच योजनेमुळे काही गरजू लोकांना तसेच गरीब लोकांना या योजनेतून आर्थिक मदत मिळते तसेच केंद्र सरकार हे महिलांसाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येत असतं या योजनेच्या माध्यमातून महिलांना लघुउद्योग राबवण्यासाठी आर्थिक मदत मिळते सरकारने ही जी योजना काढलेली आहे या योजनेचे नाव आहे .’लखपती दीदी’ असे योजनेचं नाव आहे. Lakhapati didi yojana 2024 in marathi

महिलांना चांगल्या प्रकारे सक्षम होण्यासाठी त्यांना वेगवेगळे कौशल्य शिकवण्याच्या उद्देशाने या योजनेचा आयोजन केलेले आहे. ही योजना मोदी सरकारने 15 ऑगस्ट 2023 रोजी सुरू केलेली होती तसेच महिलांची कौशल्य वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाते.  या प्रशिक्षणासोबत त्यांना आर्थिक मदतही केली जाते . या मदती बरोबरच या योजनेत महिलांना काही एक ते पाच लाख रकमेपर्यंत कर्ज देखील दिले जाते आणि या कर्जावर व्याजही लागत नाही आणि या योजनेअंतर्गत महिलांना वेगवेगळ्या प्रकारे  सार्‍या गोष्टी शिकवल्या जातात व्यवसाय कसा करायचा ते पुढे कसा वाढवायचा याची देखील माहिती दिली जाते.

या योजनेत महिलांना मार्केटिंग कसे करायचे तसेच ऑनलाइन बँकिंग बाबत माहिती दिली जाते त्याचप्रमाणे जवळजवळ नऊ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे .या योजनेमुळे बचत गटात संबंधित महिलांना अनेक प्रकारे फायदा होतो तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे .

या योजनेसाठी महिलांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे .तसेच 18 ते 50 या वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात तसेच या योजनेचे अर्ज करणाऱ्या ज्या महिला आहेत .त्या महिलांनी आपल्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाला त्यांना भेट द्यावी लागेल त्यापुढे त्यांचे योजनेचा फॉर्म अधिकाऱ्यांकडून घ्यावा लागेल आणि त्या फॉर्ममध्ये जी काही माहिती आहे .ती सर्व माहिती भरावी लागेल या माहिती बरोबर आवश्यक लागणारी कागदपत्रे ही जमा करावी लागतील त्यानंतर अर्जदाराला त्यांच्याकडून पावती दिली जाईल.

लखपति दीदी मध्ये फॉर्म भरताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहे 

हा फॉर्म भरताना जो उमेदवार फॉर्म भरणार आहे. त्यामुळे त्याचे स्वतःचे आधार कार्ड ,वय प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, पॅन कार्ड, बँक खाते असणे आवश्यक आहे.

Also Read  PM KISAN YOJANA 16th installments प्रथम हे चार काम केले तरच पी एम किसान योजनेचा 16 वा हप्ता

लखपति दीदी योजनेमध्ये महिलांना मिळणार प्रशिक्षण 

या योजनेत महिलांना साक्षरता वर्कशॉप, सेविंग इन्स्टिट्यूट, मायक्रो क्रेडिट सुविधा, स्किल डेव्हलपमेंट, वोकेशनल ट्रेनिंग इत्यादी व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाईल.

Leave a Comment