maharashtra mukhyamantri mazi ladki bahan yojana list 2024 online मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र यादी
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्र यादी जाहीर झाली आहे. एक कोटी 81 हजार महिलांचे अर्ज यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. या योजनेअंतर्गत लवकरच पहिला हप्ता कधी मिळणार आणि पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल. याविषयी आजच्या लेखांमध्ये आपण माहिती पाहणार आहोत चला तर हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतिम तारीख किती? maharashtra mukhyamantri mazi ladki bahan yojana list 2024 online
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये अर्ज करण्यासाठी सुरुवातीला 15 जुलै ही पंधरा दिवसाची अंतिम तारीख दिली होती मात्र ही योजना जसजशी लोकप्रिय होत गेली तशी ह्या योजनेची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 ही ठेवण्यात आली आहे. जर अर्ज करायचे राहिले असेल तर लवकरात लवकर आपण अर्ज करावे.maharashtra mukhyamantri mazi ladki bahan yojana list 2024 online
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्र यादी कुठे पहावी?
1 कोटी 81 हजार महिलांनी या योजनेसाठी यशस्वीपणे अर्ज नोंदणी केले आहे. आता या अर्जाचे सध्या पडताळणी सुरू असून आपला अर्ज पात्र झालाय का मंजूर झालाय का हे पाहण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी यामध्ये दर शनिवारी यादी प्रसिद्ध होणार आहे आणि त्याचप्रमाणे नारी दूत यमोबाईल ॲप् सुद्धा आपल्याला हे पाहण्यासाठी उपलब्ध झाले आहे जिथे आपल्याला मंजूर झाल्याचा मेसेज त्या ठिकाणी दिसत आहे.
पहिला हप्ता कधी जमा होणार?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचे दरमहा दीड हजार रुपये महिलांना डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. साधारणपणे रक्षाबंधनच्या निमित्त साधून ही रक्कम जमा होणार आहे त्याचप्रमाणे या संदर्भामध्ये लवकरच नवीन अपडेट सुद्धा आपल्याला येणार आहे जुलै महिना आणि ऑगस्ट महिना या दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.