WhatsApp Group
Join Now
सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आलेली आहे. त्याचप्रमाणे या योजनेतील काही लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर विनामूल्य देण्यात येणार आहे ही योजना आहे.
कोणती ते ती आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अशीही योजना आहे?
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या पात्र 52 लाख 16 हजार 412 एवढ्या लाभार्थी कुटुंबांना तीनशे रुपये अनुदानाप्रमाणे तीन सिलेंडरचे 530 अनुदान देण्याचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे ही योजना जर राबवली तर हा सरकारचा लाभ होणार आहे त्यामुळे ही योजना मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आलेली आहे.
माझी लाडकी बहीण या योजनेमुळे काही कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेताना एका कुटुंबा एका शिधापत्रिकेवर कितीही महिलांची नोंद असली तरी एकच विनामूल्य सिलेंडर दिला जाईल त्याचप्रमाणे गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तरच हा लाभ मिळू शकतो.