Umang Apps I उमंग अँप्स वर उपलब्ध शासनाच्या विविध योजनाची माहिती

WhatsApp Group Join Now

Central Government new Apps Umang Apps – नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासन आणि केंद्र शासन शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात येईल वेगवेगळ्या योजनांची आखणी करत असतात .शेतकरी त्याच्या गरजेनुसार या योजनेमध्ये सहभागी होत असते .मात्र बराच वेळ असे होते की शेतकऱ्यांना या योजनेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही .यासाठी ही योजना तळागाळातील शेतकऱ्यांना पोहोचणे गरजेचे असते . यावर उपाय म्हणजे केंद्र शासनाने नवीन ॲप यासाठी तयार केल्या असून त्याचे नाव उमंग असे आहे.

काय आहे उमंग अँप्स Umang Apps
उमंग ॲप मध्ये भारतातील सर्व राज्यांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील व केंद्र शासनाच्या योजनांची यादी आपणाला दिसणार आहे.
राज्यातील विविध सेवा सुद्धा यामध्ये दिसणार आहे.
डिजिलॉकर यासारखे महत्त्वाचे ॲप ची लिंक Umang Apps सुद्धा यामध्ये दिलेले आहे त्यामुळे आपले कागदपत्र सुद्धा यामध्ये आपण जर लॉगिन केलं तर दिसू शकणार आहे.
हर एक राज्यातील वेगवेगळ्या योजनांच्या तपशील यामध्ये दिलेला आहे योजनेची माहिती सविस्तरपणे यामध्ये आपणास पहावयास मिळणार आहेत
उमंग अॅप Umang Apps मध्ये आपले स्वतःचे खाते काढण्यासाठी तयार करावा लागणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील शेती विषयक डॉक्युमेंट म्हणजे सातबारा होय हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी डाऊनलोड करण्याची सुविधा यामध्ये दिली आहे.
कर्ज काढण्यासाठी उपयुक्त असणारा सिबिल स्कोर सुद्धा यामध्ये पाहण्यासाठी सोय दिले.
राज्य शासनातील वेगवेगळ्या डिपार्टमेंट ची माहिती सुद्धा यामध्ये दिलेले आहे.
उमंग ॲप Umang Apps मध्ये सातबारा पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अतिशय सुंदर असं हे आपल्याला पाहायला मिळत आहे या ॲपच्या सहाय्याने आपण वेगवेगळ्या सुविधा अगदी आपल्या एका टच मध्ये मिळू शकतात माहिती आवडली तर नक्की शेअर करायला विसरू नका
Also Read  krishi sakhi yojana 2024 देशभरातील 90 हजार महिलांना कृषी सखीचं प्रशिक्षण

Leave a Comment