MSRTC Bus Tracking System मोबाईलवर कळणार एस टी बसचे लाईव्ह लोकेशन कुठे थांबली आहे ? आणि कुठपर्यंत पोहोचेल ?

WhatsApp Group Join Now

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपण आपल्या लाडक्या लाल परी विषयी माहिती पाहणार आहोत . महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवासासाठी सर्वांच्या आवडीची लाल परी अर्थात एसटी बसच्या नवीन तंत्रज्ञानाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. 

कुठेही प्रवास करायचा म्हटला की आपल्याला प्रथम आठवण येते ते म्हणजे एसटी बसची. नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या प्रवाशांना आता घरबसल्या आपली लाल परी एसटी कुठपर्यंत आली ? याचं लाईव्ह लोकेशन मिळणार आहे . यामुळे नागरिकांचा वेळही वाचणार आहे आणि बस स्थानकापासून ते आपल्या ठिकाणापर्यंत बस कधी येणार हा सतत विचारणा जाणारा प्रश्न आता विचारला जाणार नाही.

बससाठी आपल्या सारखं चौकशी विभागामध्ये चौकशी करावी लागते की , ही बस किती वाजता येणार आहे. मात्र अशी प्रश्न विचारायची गरजच पडणार नाही . कारण एसटी बसच्या अँप्स साह्याने आपल्याला आपली बस कुठे आली हे कळणार आहे. MSRTC Bus Tracking System

MHRTC चे नवीन अँप्स सांगेल बस कुठे आहे? MSRTC Bus Tracking System

एस टी महामंडळ यांनी आणलेल्या नवीन अँप्समुळे आपली बस किती वाजता पोहोचेल आणि कधीपर्यंत पोहोचेल याची माहिती मिळणार आहे . महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी नवनवीन योजना सुविधा आणत असते. त्यात तिलाच ही सर्वात महत्त्वाची सुविधा आहे.  व्हीकल ट्रेकिंग सिस्टीम व एम एस आर टी सी कॉम्प्युटर हे नवीन ॲप सुरू केला आहे.MSRTC Bus Tracking System यामुळे प्रवासांचा प्रवास आता अधिक सुकर होणार आहे . ज्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाने विविध ॲप विकसित करून रेल्वेच्या लोकेशन ज्याप्रमाणे करतात त्याचप्रमाणे महामंडळाने सुद्धा जीपीएस च्या साह्याने प्रवाशांना जी बस आवश्यक आहे. त्याचं लोकेशन प्रवासांना मिळणार आहे.

Also Read  PM Surya Ghar Muft Bijlee Yojana दरमहा 300 युनिट मोफत लाईट मिळविण्यासाठी ही करा कामे

MSRTC COMMUTER APPS बसचे लोकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

या ॲपच्या साह्याने बस कुठे आहे? प्रवाशांना घरबसल्या तर कळणारच आहे . त्याचप्रमाणे या ॲप मध्ये तिकीट रिझर्वेशन, लोकेशन ट्रॅकिंग, बस मार्ग, महिला सुरक्षा, मार्गस्थ वाहनावरील बिघाड ,वैद्यकीय मदत आणि अपघात मदत सुद्धा दिली जाणार आहे . यासाठी आपल्याला प्ले स्टोअर वर जाऊन एम एस आर टी सी कॉम्प्युटर ॲप डाऊनलोड करावे लागेल.  आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे ॲप आपल्याला दोन भाषेमध्ये सुद्धा उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजी जी भाषा आपल्याला सोयीस्कर आहे त्या भाषेमध्ये ह्या ॲपचा वापर करू शकता. MSRTC Bus Tracking System

MSRTC COMMUTER APPS वापर कसा ठरावा?

सर्वात प्रथम आपल्याला हे ॲप प्ले स्टोअर वरून वरील MSRTC COMMUTER APPS म्हणून सर्च करायला लागेल ते खालील प्रमाणे दिसेल डाऊनलोड करावे म्हणजेच इन्स्टॉल करावे.

Play store MSRTC COMMUTER APPS

MSRTC Bus Tracking System

डाऊनलोड झाल्यानंतर आपल्याला हा पर्याय दिसेल Track Your Bus

आपल्याला जी बस हवी आहे तिचा क्रमांक टाकून आपल्याला बस ट्रॅक करता येणार आहे. आता आपल्याला आपल्या बस लोकेशन हे नकाशावर दिसणार आहे तिचा स्पीड कुठला आहे त्याच्या पुढचा स्टॉप कोणता आहे सर्व माहिती आपल्याला नकाशा प्राप्त आणि आपल्याला जिथे बस पाहिजे तिथे किती वेळात येणार आहे हे सुद्धा माहिती आपल्याला तत्काळ उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment