MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार

WhatsApp Group Join Now

MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या सौर कृषी पंप योजनेची मागणी वाढत आहे. शेतकऱ्यांना दिवसा शेतीला शाश्वत पाणीपुरवठा व्हावा यासाठी सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे . आज आपण या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत, चला तर माहिती घेऊया.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा वाढीव बजेटमध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची घोषणा केली. त्यामुळे यावर्षी या शेतकऱ्यांना सर्व कृषी पंप आवश्यक आहे त्यांना तो उपलब्ध होण्याविषयी हा निर्णय महत्त्वाचा ठरतो.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा सध्या दुसरा टप्पा महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला आहे. या योजनेमध्ये या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे ; त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष यादीमध्ये म्हणजे वेटिंगमध्ये आहेत . पण आता ज्या शेतकरी वेटिंग लिस्ट मध्ये नाव दिसत आ.हे त्यांना या योजनेमधून सौर कृषी पंप देण्याविषयी राज्य शासन सकारात्मक आहे .

केंद्र शासनाने सौर कृषी पंप दिलेला कोटा MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA 

वेटिंग लिस्ट मध्ये ज्या शेतकऱ्यांची नाव आहे ;  त्यांनी आता काळजी करायचं कारण नाही . कारण या योजनेसाठी केंद्र शासनाने 2025 आणि 2026 या दोन वर्षासाठी दोन ते अडीच लाख कृषी पंप देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने सुद्धा त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागेल त्याला सौर कृषी पंप नक्कीच मिळणार आहे.

Also Read  Online Ticket Booking Apps बस मध्ये जागा पकडण्यासाठी लावावे लागते कसरत ? काढा ऑनलाईन तिकीट !

Leave a Comment