anandacha shida in ganesh chaturthi latest news गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना मिळणार आनंदाचा शिधा राज्य शासनाचा नवा निर्णय

WhatsApp Group Join Now

anandacha shida in ganesh chaturthi latest news गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना मिळणार आनंदाचा शिधा राज्य शासनाचा नवा निर्णय

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो राज्यामध्ये सध्या अनेक योजना नवनव्या योजना आपल्या समोर येत आहे.  येणारी  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध योजना नागरिकांसाठी आणल्या जात आहेत .  गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना आता आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. anandacha shida in ganesh chaturthi latest news यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असणार आहे याची माहिती घेऊया. 

आनंदाचा शिधा याच्यासोबत रेशन कार्डवर आपल्याला सहा वस्तू  समप्रमाणात दिला जातात .  त्या कोणत्या वस्तू आहे आणि त्याचे वाटप कधी होणार आहे याच्या विषयी माहिती आज   पाहणार आहोत. 

जनसामान्य नागरिकांसाठी त्यांचा उत्सव आनंददायी करण्यासाठी आनंदाचा शिधा वाटप सुरू करण्यात आले होते यामध्ये फक्त शंभर रुपये देऊन या सर्व वस्तू प्राप्त करू शकता. 

साधारणपणे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की गणेशोत्सवामध्ये राज्य शासनाकडून आनंदाचा शिधा हा दिला जाणार आहे. 

राज्य सरकार गणेश उत्सवाचे 560 कोटीचा आनंदाचा शिधा वाटणार आहे . याबाबत शासनाने नुकताच एक शासन निर्णय प्रसिद्ध केला असून यामध्ये आनंदाचा शिधा वाटपाविषयी माहिती दिलेली आहे . तर रेशन कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे याबाबतची प्रक्रिया येत्या आठ दिवसात पूर्ण केली जाणार आहे.  गणेश उत्सवानिमित्त हा आनंदाचा शिरा वाटप 15 ऑगस्ट 15 सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीमध्ये केले जाणार आहे.  या आनंदाचा शिधा मध्ये  साधारणपणे प्रत्येकी एक किलो रवा , चणा डाळ  ,  साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल दिले जाणार आहे. anandacha-shida-in-ganesh-chaturthi-latest-news

Also Read   नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांना दिलासा – व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात LPG Price in Maharashtra

Leave a Comment