free 300 units electricity in marathi ; 300 युनिट मोफत वीज मिळण्यासाठी असा करा अर्ज सादर

WhatsApp Group Join Now

free 300 units electricity in marathi ; 300 युनिट मोफत वीज मिळण्यासाठी असा करा अर्ज सादर

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो देशभरातील नागरिकांसाठी 300 युनिट मोफत देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान सूर्यघर  मोफत वीज योजना राबवली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या घरगुती वीज समस्या यामधून दूर होणार आहे.

सध्या विजेचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहे . त्याचप्रमाणे वाढत्या गर्मीमुळे सुद्धा विजेचा वापर वाढतो आणि यामुळे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लाईट बिल येतात यावर उपाय म्हणजे मोफत सूर्यघर योजनेच्या रूट ऑफ सोलर सिस्टिम जर आपल्या घराला तर यामधून आपल्याला नक्कीच दिलासा मिळतो. आम्ही जवळपास 300 युनिट पर्यंत मोफत वीज ही प्राप्त होते चला तर आज या योजनेविषयी माहिती पाहूया.

पीएम सूर्यघर योजना नेमकी काय आहे

पीएम सुर्याघर योजनेमध्ये नागरिकांना 300 युनिट पर्यंत मोफत मिळू शकते . सर्व नागरिकांनी या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन असे दोन पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासन या योजनेसाठी एक कोटी घरांवर लवकरच सोलर पॅनल बस होणार आहे तर यासाठी आपला परिपूर्ण अर्ज सादर करावा.

पी एम सूर्यघर  योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

पीएम सूर्यग्रह योजनेसाठी आवश्यक कागदपत्र खालील प्रमाणे आहे तर सर्वप्रथम आपली कागदपत्र तयार ठेवा म्हणजे तुम्हाला पीएम सुरेघर योजनेचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरतील

उत्पन्न प्रमाणपत्र किंवा दाखला

आधार कार्ड

मोबाईल नंबर

बीपीएल कार्ड

पासपोर्ट आकाराचे फोटो

बँक पासबुक

पत्त्याचा पुरावा

जुने लाईट बिल.

पीएम सुरेघर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

सर्वप्रथम तुम्हाला  सर्व कागदपत्र तयार झाल्यानंतर पीएम सूर्यगघर योजनेसाठी वेबसाईटला तुम्ही अर्ज करू शकता किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यानंतर तुम्हाला आपला संबंधित APPLY FOR ROOFTOP SOLAR  लिंक वर क्लिक करा . नवीन पान ओपन होईल आणि त्यामध्ये वीज कंपनी नाव आणि आपले राज्य निवडून आपला ग्राहक क्रमांक दाखल करावा आणि नंतर आवश्यक माहिती भरून कागदपत्रे जोडून आपला फॉर्म जमा करावा

Also Read  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: एप्रिलमध्ये महिलांच्या खात्यात जमा होणार ३००० रुपये!

Leave a Comment