नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे .तसेच त्या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी सरकारकडून काही नियमावली जाहीर केलेली आहे.
माझे लाडके बहिण योजनेसाठी जर आपण अर्ज करत असाल तर आजच या चुका टाळा नाहीतर आपल्याला दीड हजार रुपये मिळणार नाहीत त्यामुळे अर्ज करताना काळजीपूर्वक करत जावा अर्ज करताना कोणती काळजी घ्यायची याविषयी आपण पुढील प्रमाणे माहिती पाहूया
लाडके बहिण योजनेसाठी कोणत्या चुका होतात. mukhyamantri mazi ladki bahan yojana online 2024
लाडक्या बहिणी उद्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आधार कार्ड असणे आवश्यक आहे.आधार कार्ड व आधार ला लिंक असलेले खाते व फॉर्म भरलेली माहिती ही एकाच प्रमाणे असणे आवश्यक आहे तरच तुमचा अर्ज मध्ये काही उणीव राहणार नाही.
अर्ज भरत असताना आपल्याला जे आवश्यक कागदपत्र मागितले आहे ते आवश्यक कागदपत्र देणे अनिवार्य आहे. त्यामध्ये आधार कार्ड शाळा सोडल्यास दाखला त्यानंतर अडीच लाख रु पर्यतचे वार्षिक उत्पन्न या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जर ट्रॅक्टर सोडून इतर चार चाकी वाहन असेल तर आपला अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे अर्ज भरताना काळजीपूर्वक भरावा.
अर्जामध्ये ज्या गोष्टी अनिवार्य सांगितले आहे त्या गोष्टी पूर्ण करूनच मग अर्ज भरावा , अर्ज भरण्यापूर्वी त्याची व्यवस्थित माहिती भरून अर्ज सादर करा.
अर्ज सादर करताना जो मोबाईल नंबर वापरला आहे तो मोबाईल वर ओटीपी वगैरे गोष्टी येणार आहे त्यामुळे तो नंबर काळजीपूर्वक द्यावा.
पत्त्याचा पर्याय निवडताना जर आपल्या शेत्र मोठे असेल तर व्यवस्थित पिन कोड द्यावा. mukhyamantri mazi ladki bahan yojana online 2024
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बँक खाते डिटेल्स त्यामध्ये जर आपला खाते क्रमांक चुकला किंवा आयएफसी कोड वगैरे चुकला तर आपली रक्कम येण्यास अडचण येऊ शकते त्यामुळे बँक डिटेल्स भरताना काळजीपूर्वक भरावी.
अशाप्रकारे जर आपण अर्ज केला तर कोणत्याही प्रकारची उणीव चुका राहणार नाही व आपण या योजनेमध्ये काही त्रुटी न राहिल्यास रक्कम आपल्या खात्यावर नक्की जमा होईल. mukhyamantri mazi ladki bahan yojana online 2024