free aadhar card update आधार कार्ड बाबत अपडेट करण्यासाठी केंद्र शासनाचा मोठे घोषणा

WhatsApp Group Join Now

free aadhar card update आधार कार्ड बाबत अपडेट करण्यासाठी केंद्र शासनाचा मोठे घोषणा

नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो आधार कार्ड हे देशातील अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते . सध्या आधार कार्ड बाबत केंद्र शासनाने एक मोठी घोषणा केली . आज आपण त्याच्या विषयी माहिती पाहणार आहोत तर हा लेख काळजीपूर्वक नक्की वाचा. free aadhar card update

देशभरातील  नागरिकांनी आधार कार्ड काढले मात्र काही वर्षांनी आधार कार्ड अपडेट करण्याच्या सूचना आधार पोर्टल UIDAI मार्फत देण्यात येत आहे . आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत यापूर्वी आपल्याला दिली होती . जेणेकरून आपल्याला आधार अपडेट करताना कोणतेही शुल्क लागणार नव्हते. मात्र ही मुदत 14 जून 2024 रोजी संपलेली होती , मात्र UIDAI ही मुदत आता वाढवून दिली आहे. ती आता 14 सप्टेंबर 2024 पर्यंत आपल्याला या ठिकाणी वाढवून देण्यात आलेली आहे. free aadhar card update

ग्राहकांनी आपल्या आधार कार्ड अपडेट केले नसेल तर ते आता त्यांना मोफत अपडेट करून मिळणार आहे. आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र म्हणून ओळखले जाते . यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे नाव लिंग पत्ता वय बायोमेट्रिक माहिती इत्यादी माहिती दिली असते . आधार कार्डच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या शासकीय योजनेचा लाभ सुद्धा घेत असतो त्याचप्रमाणे आधार कार्ड वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वापरता येते.

आधार कार्ड कोणी अपडेट करणे गरजेचे आहे. free aadhar card update

नागरिकांनी आपले आधार कार्ड दहा वर्ष किंवा त्याहून जुने असेल तर अशा वापरकर्त्यांनी लवकरात लवकर आपल्या आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे .साधारणपणे अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबर 2024 पर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही तर नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

Also Read  How to Update Voter Id Card online 2024 | मतदान कार्ड नाव दुरुस्ती

Leave a Comment