crop insurance mistake पीक विमा भरताना ह्या चुका ठरतील महागात

WhatsApp Group Join Now

crop insurance mistake पीक विमा भरताना 2024 साठी एक नवीन  सूचना आहे.

खालील माहिती सर्व ही काळजीपूर्वक वाचावी व शेवटपर्यंत वाचावी, crop insurance mistake

यावर्षी (2024 ) खरीप विमा भरतांनी नवीन नियम आला आहे. असे समजा ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड , पासबुक व सातबारा वर नाव सारखे नाहीत म्हणजे थोडा फरक आहे.
उदा. राम – रामनाथ , बालाजी – बाळासाहेब – बाळू, ज्ञानेश्वर – द्यानदेव ,  असे अनेक उदाहरण आहेत. काहींच्या साताबरा वर आडनाव नाहीत त्यांनी आडनाव टाकून घेणे जसे आधार पासबुक वर आहे तसे.

आधार कार्ड पासबुक व सातबारा वर स्वतःचे नाव किंवा वडीलाचे नाव किंवा आडनाव मध्ये असे थोडेफार बदल असतील तर आताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे कारण या सर्वांमध्ये जर सारखा डाटा असेल तरच विम्यामध्ये फॉर्म अप्रुव्हल होत  नाही .  तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होतील त्यामध्ये विमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी  काहीही करू शकनार नाहीत.
   कारण तुम्ही म्हणतात अगोदर विमा आम्हाला येत होता. ह्याच नावावर किंवा ह्याच आधारवर ह्याच पासबुक वर पण आता नवीन नियमानुसार तुमचा सर्व डाटा सारखा असला तरच विमा येत आहे नाहीतर तुमचे फॉर्म डिलीट करत आहेत.

यावर्षी विमा फॉर्म भरताना आपण भरलेला माहिती किवा डेटा बरोबर असल्याची खात्री करा .  crop insurance mistake

फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरला पाहिजे . 

टिप – आजच आपले आधार, पासबुक व सातबारा पाहून घेणे.थोडी ही चूक असेल तर आजच दुरुस्त करून घ्या.

Also Read  New Village Votervl ID LIST - गावावर नवीन मतदार याद्या जाहीर , यादी पहा फक्त 1 मिनिटात

Leave a Comment