reshan card new items list रेशन कार्ड धारकांना आता मिळणार या सहा नवीन गोष्टी
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो रेशन कार्डधारकांना आता धान्य मालासोबत सहा नवीन गोष्टी सुद्धा प्राप्त होणार आहेत . रेशन कार्ड ही एक राष्ट्रीय स्वरूपातील महत्त्वाची योजना आहे . या योजनेच्या अंतर्गत भारतातील प्रत्येक राज्यामध्ये रेशन कार्डधारकांना लाभ दिला जातो. 2024 या वर्षाची सुरुवात झाली तेव्हा सरकारने रेशन योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत रेशन कार्ड वितरित करण्याची घोषणा केली होती . यामुळे निवडलेल्या व पात्र गरजू लाभार्थ्यांना मोफत रेशन कार्ड यादी 2024 प्रसिद्ध करण्यात आली.
भारतीय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशन कार्ड योजनेच्या अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मागासलेल्या लाभार्थ्यांना बाजार भावापेक्षा कमी दराने रेशन धान्य उपलब्ध करून देण्यासाठी रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका देण्यात येते. दर महिन्याला अन्न धान्य व वितरण व्यवस्थे अंतर्गत रेशन दुकानातून गहू तांदूळ मीठ साखर डाळ तेल इत्यादी सर्व अन्नधान्याचे वाटप केले जाते.
मोफत शिधापत्रिका यादी 2024 साठी पात्रता निकष.
रेशन कार्ड लिस्ट 2024 चा लाभ घेण्यासाठी प्रथम भारतीय नागरिक असणे आवश्यक.
वार्षिक उत्पन्न जास्त नागरी मोफत रेशन कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही.
ज्यांच्याकडे चार चाकी वाहने म्हणजे कार ट्रॅक्टर आहे ते या योजनेचा लाभार्थी म्हणून अपात्र ठरवणार.
पाच एकर पेक्षा जास्त लागवडी योग्य जमीन असल्यास शेतकरी रेशन कार्ड योजनेसाठी अपात्र ठरणार.
कोणत्या सहा वस्तू रेशन कार्ड योजनेमध्ये मिळणार reshan card new items list
गहू तांदूळ मीठ डाळ साखर तेल
पात्र लाभार्थ्यांना लाभ कसा दिला जाणार
एका संपूर्ण कार्ड वरील कुटुंबातील फक्त चार सदस्य मोफत कार्ड लाभासाठी अर्ज करू शकता
ज्यांच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे अशा उमेदवारांना दर महिन्याला 35 किलो रेशन दिले जाते.
ज्यांच्याकडे एपीएल रेशन कार्ड आहे त्यांना वितरण प्रणाली द्वारे 15 किलो रेशन दिले जाते अशा प्रकारे काळाप्रमाणे त्यांना रेशन दिले जाते.